Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

रितेशने सांगितले पायाच्या व्यायामाचे दुष्परिणाम; व्हिडीओ पाहिला नसेल तर लगेच पहा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 13, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Riteish Deshmukh
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्यामुळे तो नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसतो. विविध कॉमिक रिल्स शेअर करणे जणू त्याचा छंदच. यामुळे एकतर त्याचा चाहता वर्ग त्याच्या संपर्कात राहतो आणि रितेश चर्चेत राहतो. सध्या त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हा व्हिडीओ आहे लेग एक्सरसाइजचा. अर्थात पायाच्या व्यायामाचा. पण गजब म्हणजे रितेशने या व्हिडिओतून पायाच्या व्यायामाचे दुष्परिणाम दर्शविले आहेत. हा एक कॉमिक व्हिडीओ असून यामुळे सोशल मीडियावर नुसता हशा पिकला आहे.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

कोणताही नवा ट्रेंड आणि नवे इफेक्ट आले कि ते वापरल्याशिवाय रितेश आणि जिनिलियाला चैनच पडत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर काही ट्रेंडिंग असेल तर हे नवरा बायको दोघेही तो ट्रेंड जरूर आजमावतात. याहीवेळी रितेशने असेच काहीसे केले आहे. त्याने ट्रेण्डिंगमध्ये असलेला एक नवा फिल्टर वापरून हा व्हिडीओ बनविला आहे. जजो फारच मजेशीर आहे. हा नवा फिल्टर वापरून त्याने हा व्हिडीओ शूट केला आहे आणि शेअर केला आहे. या फिल्टरचा वापर केल्यास सामान्य व्हिडीओसुद्धा त्यानुसार वर, खाली आणि वाकडा-तिकडा हलताना दिसतो.

 

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 

रितेशने शेअर केलेला हा व्हिडीओ जिममधला आहे. तो जिममध्ये व्यायाम करताना दिसतोय. दरम्यान त्याने हा मजेशीर फिल्टर वापरून शूट करत या व्हिडीओ एक वेगळाच ट्विस्ट दिलाय. ‘पायाच्या व्यायामाचे साईड इफेक्ट्स’ असं कॅप्शन देत त्याने हा भन्नाट व्हिडीओ पोस्ट केलाय. त्यावर नेटकऱ्यांच्या स्माईली इमोजींचा नुसता पाऊस पडला आहे. ‘हे इन्स्टाग्रामचे साईड इफेक्ट्स आहेत भाऊ’, अशी कमेंट करीत एका युजरने व्हिडिओची मजा घेतली आहे. तर अनेकांनी तू कमाल आहेस रितेश असेही म्हटले आहे. रितेशच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, रितेश लवकरच ‘वेड’ या मराठी चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतोय. त्यामुळे चाहते या चित्रपटाबाबत उत्सुक आहेत.

Tags: Bollywood CelebrityInstagram PostRiteish deshmukhSocial Media PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group