Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सुखी संसाराचे रहस्य सांगत रितेशने धरले जिनिलियाचे पाय; पहा व्हायरल व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 19, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Riteish Genelia
0
SHARES
471
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिने विश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि नेहमीच ट्रेंडिंग मध्ये असणारे कपलं म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख. रितेश आणि जिनिलिया दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात आणि अनेकदा ते एकत्र व्हिडीओ बनवून शेअर करतात.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

रितेश आणि जिनिलीया यांच्या लग्नाला १० वर्षे उलटली असली तरी त्यांच्यातील प्रेम व्यक्त करताना ते कधीच कचरत नाहीत. अत्यंत सुखी सांसारिक जीवन जगताना अनेकदा रितेश सर्रास बायकोच कौतुक करताना दिसतो. पण यावेळी रितेश कौतुक काय.. थेट पाय धरताना दिसला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

त्याच झालं असं कि, रितेश आणि जिनिलीया हे नुकतेच झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी रितेशने त्याच्या सुखी संसाराचे गुपित सांगताना थेट जिनिलियाचे पाय धरले आहेत. यावेळी श्रेयस तळपदे आणि रितेशची ऑनस्क्रीन मजा मस्ती पहायला मिळाली आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला श्रेयस रितेशला विचारतो तुझ्या “सुखी संसाराचे रहस्य काय?” यावर रितेश सांगतो कि, ‘माणसाने चूक आपलीच आहे, हे लवकर कबूल केलं पाहिजे’. यावर हशा पिकतो आणि यानंतर रितेशला पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

रितेश स्विकारल्यानंतर भर पुरस्कार सोहळ्यात जिनिलीयाच्या पायाला हात लावून नमस्कार करतो. यावेळी जिनिलिया थोडी बावरते आणि सगळेच हसू लागतात. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यानंतर तिथे उपस्थित सर्वजण ‘वेड’ या चित्रपटातील ‘वेड लावलंय’ या गाण्यावर नाचतानादेखील दिसत आहे. ‘रितेश देशमुख हे त्यांच्या पत्नीला घाबरतात’, असे म्हणत श्रेयस रितेशची आणखीच टर् उडवतो.

Tags: Bollywood Trending CoupleGenelia D'souza DeshmukhInstagram PostRiteish deshmukhViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group