Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘स्वराबरोबर श्रद्धासारखी घटना केव्हाही होऊ शकते’; साध्वी प्राची यांचे धक्कादायक विधान

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 20, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
167
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच थेट आणि परखड मत प्रकट करण्यासाठी चर्चेत राहिली आहे. या अभिनेत्रीने अलीकडेच गुपचूप समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमद याच्याशी लग्न केले आहे. स्वराने आंतरधर्मीय लग्न करण्यासाठी गाजावाजा न केल्याचे सोशल मीडियावर बोलले गेले. याशिवाय तिला या लग्नावरून प्रचंड ट्रोल केले जात आहे. अशातच आता विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांची महत्वपूर्ण प्रतिक्रिया समोर आली आहे. यावेळी त्यांनी स्वर आणि फहाद यांच्या लग्नावर संताप व्यक्त करत श्रद्धा वालकर हत्याकांडाशी संबंधित विधाने केली आहेत.

View this post on Instagram

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची नुकत्याच बरेलीला गेल्या होत्या आणि यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. येथे मीडियाशी बोलताना त्यांनी स्वरा भास्करवर निशाणा साधत सडकून टीका केली आहे. साध्वी प्राची म्हणाल्या कि, ‘स्वरा याआधीही हिंदु विरोधी वक्तव्य करत होती. आता तिने फहाद अहमदशी लग्न करून ती हिंदु विरोधी असल्याचे सिद्ध केले आहे. कदाचित तिला फ्रीज आणि सुटकेसमध्ये ठेवलेले श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे दिसले नसावेत. जर स्वराने श्रद्धाचे तुकडे पाहिले असते तर कदाचित तिने फहाद अहमदबरोबर लग्न केलं नसतं’.

अच्छा तो ये आपके भाई है 😂😂 https://t.co/aUqmDXQP3p

— Dr. Prachi Sadhvi (@Sadhvi_prachi) February 16, 2023

पुढे म्हणाल्या कि, ‘स्वराबरोबर श्रद्धासारखी घटना केव्हाही होऊ शकते. तसेच लवकरच मीडियाला स्वरा आणि फहाद यांच्या घटस्फोटाची बातमी मिळेल’. दरम्यान, स्वरा भास्करने जेव्हा फहादला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भाऊ म्हटलं होतं तेव्हा त्यावरही साध्वी प्राचींनी प्रतिक्रिया देत ‘हा तुमचा भाऊ आहे’ असे म्हटले होते. यानंतर भाऊ म्हणता म्हणता स्वराने फहादसोबत लग्न केलं आहे. त्यांनी जानेवारी महिन्यात रजिस्टर पद्धतीने लग्न केलं आणि त्यानंतर १६ फेब्रुवारीला साखरपुडा केला. आता मार्च महिन्यात ते थाटामाटात लग्न करणार आहेत, असे सांगितले जात आहे.

Tags: Bollywood ActressShraddha Murder CaseSwara BhaskarViral Photosviral tweet
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group