Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बोल्ड आणि ब्युटीफुल सईचा कलरफुल अंदाज; सोशल मीडियावर नवं फोटोशूट व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 13, 2023
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Sai Tamhankar
0
SHARES
683
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अनेकदा विविध फोटो तसेच व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांचा लक्ष वेधून घेत असते. तिचा हटके आणि बोल्ड, ब्युटीफुल अंदाज नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो. नुकतंच तिने एक नव फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या फोटोतील तिने परिधान केलेला कलर फुल ड्रेस आणि तिचा बिंधास्त अंदाज नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर हे नवं फोटोशूट शेअर केलं आहे. या फोटोमध्ये तिने परिधान केलेला आऊटफिट विविध रंगानी भरलेला आहे. त्यामुळे हा कलरफुल आऊटफिट सईने परिधान करताच तिचे सौंदर्य आणखीच खुलून आले आहे. या आऊटफिटसोबत लूक पूर्ण करताना सईने मोकळे कर्ल केस, हातात सिंगल कडा आणि डार्क रेड हिल्स परिधान केल्या आहेत. सईचा हा ड्रेस फारच रीव्हीलिंग असला तरी तो कॅरी करण्याचा तिचा अंदाज नेहमीप्रमाणे चाहत्यांना भावला आहे. यामुळे हा आऊटफिट सईच्या बोल्ड अंदाजाला अगदीच परफेकक्ट आहे.

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

सईने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर आपल्या पसंतीची मोहोर लावताना दिसत आहेत. कुणी निःशब्द होऊन तिच्या सौंदर्याची तारीफ केली आहे तर कुणी विविध ईमोजी शेअर केले आहेत. अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक असून तिने केवळ मराठी नव्हे तर बॉलिवूड सिनेविश्वातही आपली एक विशेष ओळख निर्माण केली आहे. मालिका, मराठी चित्रपट, बॉलिवूड सिनेमे आणि विविध सीरिजच्या माध्यमातून सई नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच सई ताम्हणकर ‘झकास’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, पूजा सावंत, पुष्कर श्रोत्री, जितेंद्र जोशी अशी तगडी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.

Tags: Instagram PostMarathi Actresssai tamhankarViral Photoshoot
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group