Take a fresh look at your lifestyle.

सई ताम्हणकरचे ‘बोल्ड’ फोटो बघून व्हाल घायाळ….

0

चंदेरी दुनिया । मराठी सिनेमात आपल्या हॉट अंदाजासाठी फेमस असणाऱ्या सई ताम्हणकरनं पुन्हा एकदा आपला सेक्सी अंदाज दाखवला आहे. सई खूपच गॉर्जियस अ‍ॅक्ट्रेस आहे. आपल्या स्टनिंग इंस्टा पोस्टनं सईनं सर्वांनाच चकित केलं आहे. सईनं इंस्टाग्रामवरून काही बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत ज्यामुळे सई चर्चेत आली आहे.

सईचा आऊटफिट कोणताही असो हॉटनेसचा तडका द्यायला सई कधीच विसरत नाही. सध्या समोर आलेल्या फोटोंमध्ये सई खूपच सेक्सी दिसत आहे. तिनं चांदीचा स्मोकी आय मेकअपही केला आहे.

सई एकापेक्षा एक कामुक पोज देताना दिसत आहे. सध्या सईचे हे फोटो व्हायरल होत आहेत. चाहत्यांनीही तिच्या बोल्ड लुकचं भरभरून कौतुक केलं आहे. अनेकांनी कमेंटही केली आहे आणि तिच्या सौंदर्याची स्तुती केली आहे.

सईच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर बॉलिवूड सिनेमा मिमी साठी ती तयार आहे. या ती कृति सेनन आणि पंकज त्रिपाठी यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे. याशिवाय ती धुरळा या सिनेमात ही दिसणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: