Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Saif Ali Khan सेटवर दारू पिऊन यायचा! मला चित्रपटांत काम मिळणंही बंद झालेलं; सैफचा खुलासा

Adarsh Patil by Adarsh Patil
August 31, 2022
in सेलेब्रिटी, बातम्या, हिंदी चित्रपट
Saif Ali Khan
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड । सैफ अली खान (Saif Ali Khan) सध्या एक ट्रेंडिंग सेलेब्रिटी आहे. मात्र एक काळ असा होता कि सैफचं नाव फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूपच खराब झालं होतं. सैफला स्पॉइल्ड कीड असं म्हणून हिणवलं जात होत. सैफ आपल्या करिअरबाबत सिरीयस नसल्याची तक्रार अनेकजण करत होते. दोन चित्रपटांतून सैफला काढूनही टाकण्यात आलं होत. सैफ दारू पिऊन सेटवर येतो अशी चर्चा तेव्हा सर्वत्र होती.

आता खुद्द सैफनं याबाबत मोठा खुलासा केला आहे. बॉलिवूडचा नवाब अशी ओळख असलेल्या सैफचे फिल्म इंडस्ट्रीमधील करिअर कधीच एकदम सुरळीत चाललं नाही. कधी त्याला त्याच्या ऍक्टिंगवरून ट्रॉल करण्यात आलं तर कधी त्याच्या परफॉर्मन्सवरून. मात्र आता सैफने स्वतः आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत भाष्य केलं आहे. या सर्व अफवा कोणी आणि का उठवल्या मला माहिती नाही असं म्हणत सैफनं आपण सेटवर दारू पिऊन येत असल्याच्या चर्चांना ब्रेक लावला आहे. (Saif Ali Khan)

सैफने १९९३ मध्ये बॉलिवूडमध्ये आगमन केले. यश चोपडा यांची परंपरा आणि उमेश मेहरा यांची आशिक आवारा हे दोन चित्रपट सैफने केले. मात्र सैफ यापूर्वीच बॉलिवूड मध्ये आला असता मात्र त्याला एका चित्रपटातून काढून टाकण्यात आलं. सैफचं सेटवरील बिहेवियर ठीक नसल्याची चर्चा तेव्हा होती. सैफ सेटवर दारू पिऊन यायचा अशी अफवाही उठली होती.

मात्र आता एका वहिनीला दिलेल्या मुलाखतीत सैफने ती एक अफवा असल्याचं म्हटलं आहे. राहुल रवैर यांनी माझ्याबाबत असं विधान केल्याचं मी कधी ऐकलेलं नाही असं सैफ याने म्हटले आहे. सैफला (Saif Ali Khan) आपल्या करिअरच्या सुरवातीच्या टप्प्यात जरी अनेक अफवांना बळी पडावं लागलं असलं तरी त्यानंतर मात्र त्याने करिअरवर फोकस करून फिल्म इंडस्ट्रीत स्वतःच स्थान निर्माण केले हे नक्की.

Tags: AlcoholBollywoodCelebritySaif ali khan
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group