Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सलीम खान यांनी यावर्षी सलमानशिवाय साजरी केली ईद, एकमेकांना फोनवरूनच दिल्या शुभेच्छा

tdadmin by tdadmin
May 26, 2020
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता सलमान खानसाठी ईद हा पूर्ण वर्षातील एक खास काळ असतो. तो दरवर्षी हा सण कुटुंब आणि आपल्या मित्रांसह साजरा करतो. ईदच्या निमित्ताने दरवर्षी तो चित्रपट प्रदर्शित करण्याबरोबरचबॉलिवूड अभिनेता सलमान खानसाठी ईद हा वर्षाचा खास काळ आहे. तो दरवर्षी हा सण कुटुंब आणि मित्रांसह साजरा करतो. ईदच्या निमित्ताने दरवर्षी चित्रपट प्रदर्शित करण्याबरोबरच तो आपल्या गॅलेक्सी होमच्या बाहेर आपल्या चाहत्यांनाही भेटण्यास येतो. पण यंदा सलमान आपल्या घराऐवजी पनवेलमधील आपल्या फार्महाऊसमध्ये आहे. सलमानचे वडील सलीम खान मुंबईतील वांद्रे येथील घरात लॉकडाउनमध्ये होते. त्यांनी सांगितले की,’ यावर्षी त्यांनी या उत्सवात काही विशेष असे केले नाही.’

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सलीम खानने सलमान खानशिवाय ईद साजरी केल्या विषयी सांगितले. ते म्हणाले – तो तेथे बराच वेळ घालवत आहे. मी त्याच्याशी फोनवर बोललो आणि ईदसाठी शुभेच्छाही दिल्या. आम्ही फोनद्वारे एकमेकांशी संपर्कात राहतो आणि दररोज फोनवर बोलतो.

सलीम खान पुढे म्हणाले – जेव्हा मी सलमानला ईद साजरी करण्यासाठी काही खास पदार्थ बनवत असल्याबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला- “मुळीच नाही, फक्त रेग्युलर जेवण तयार केले जात आहे.”


View this post on Instagram

 

Maine aap subb ke liye kuch banaya hai, dekh ke batana kaisa laga… Aap subb ko eid mubarakh … #BhaiBhai (Link in bio) @thesajidwajid @ruhaanarshad_official @adityadevmusic @danishsabri12 @niketan_m @saajan_singh23 @taaleemmusic @believe_india

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on May 25, 2020 at 9:10am PDT

 

ईदच्या निमित्ताने सलमान खानने आपल्या चाहत्यांसाठी एक नवीन गाणे रिलीज केले आहे. सलमान खानचा चित्रपट ‘राधे’ हा यावर्षी ईदला रिलीज होणार होता पण लॉकडाऊनमुळे ते होऊ शकले नाही. मात्र त्याने चाहत्यांना नाराज केले नाही आणि आपले ‘भाई भाई’ हे गाणे रिलीज केले.

सोशल मीडियावर हे गाणे शेअर करताना सलमान खानने लिहिले- ‘मी तुमच्या सर्वांसाठी काहीतरी बनवले आहे. कसे वाटले ते पाहून सांगा. आपणा सर्वांना ईद मुबारक.’

Tags: BollywoodeidinstagramLovesalim khanSalman Khansocialsocial mediaViral Videoईदसलमान खानसलीम खान
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group