Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BIGG BOSS 16: डान्ससाठी कोणी नव्हतं कि चिकटण्यासाठी..?; टीनाच्या लहरीपणावर सलमानचा भडका

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 6, 2023
in Hot News, Trending, TV Show, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shalin_Tina
0
SHARES
946
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस १६च्या घरात नव्या वर्षाचं एकदम जोरदार स्वागत झालं. वर्षाच्या पहिल्याच घरात स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या रॅपर एम सी स्टॅनचा कॉन्सर्ट रंगला. यावेळी रॅपर्सच्या दुनियेत सगळेच दंग होते. पण शालीन भनोत आणि टीना दत्ता यांच्यावर तर काही वेगळाच रंग चढल्याचे दिसत होते. जे पाहून कॉन्सर्टला आलेले प्रेक्षकच नाही तर हाऊसमेट्ससुद्धा हक्काबक्का झाले. यानंतर सोशल मीडियावर शालीन आणि टीना दोघेही भयंकर ट्रोल झाले. काही मिनिटांपूर्वी भांडण आणि कॉन्सर्ट सुरु होताच गळ्यात गळे घालून नाचणारे हे दोघे नक्की काय खेळ खेळत आहेत..? यांना प्रेक्षकांना नक्की काय दाखवायचं आहे..? याबाबत प्रश्न उठले. यावरून आता सलमानने टीना दत्ताच्या खेळावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

कलर्स टीव्हीच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम पेजवर प्रोमो शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये सलमान टिनाला म्हणतो कि, ‘टीना.. बिग बॉसच्या खेळाशिवायत तू कोणता गेम खेळतेयस आणि कोणासोबत खेळतेयस..?’. तर अर्चना गौतम म्हणते कि, ‘प्रेमाचा गेम खेळतेय शालीनसोबत..’ याशिवाय सौंदर्या शर्मा म्हणते कि, ‘फेक स्क्रिप्टेड गोष्टी चालू आहेत’. यावर सलमान म्हणतो कि, ‘टिनाला असं वाटत कि, या घरात रोमँटिक अँगल झाला तर आपण जास्त टिकून राहू.’ यावर टिना म्हणते कि, ‘सर मी ढोंग करत नाही. मी खरोखर कन्फ्युज होते आणि..’. यात सलमान मध्येच म्हणतो कि ‘मला वाटते की ते उलट आहे.. आहे तर आहे आणि नाहीये तर नाहीये.. पण तू तर हो.. नाही. हो.. नाही.. हो.. नाही… एकदा झालं, दोनदा झालं तीनदा झालं त्यानंतर काय…? त्यानंतर हा आहे कि ना आहे..?’

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

यावर बोलताना टिना म्हणते कि, ‘मी आजपण त्याच्यासोबत बोलले कि, आपल्यामध्ये काहीही होऊन शकत नाही’. तर सलमान म्हणतो कि, ‘नाही होऊ शकत मग त्याला चिकटून चिकटून का नाचतेस..? भांडण झालं.. म्युझिक वाजलं आणि मग तुमचं हे चालू आहे. बाकी कोण नव्हतं इथे नाचायला..? कि कोण डान्स करण्यालायक नाहीये..? कि चिकटण्यालायक नाहीये..? तुला असं वाटत कि कुणाला दिसत समजत नाही.. खरतर तर त्या शालीनला समजत नाहीये.’ यावेळी मध्ये शालीन सलमानला टीनासोबत कठोर होऊ नका असे बोलतानादेखील दिसत आहे. एकंदरच हा प्रोमो पाहून आज शालीन आणि टीनाचं नक्की काय नातं आहे याबाबत त्यांना, हाऊसमेट्सना आणि प्रेक्षकांना फायनल उत्तर मिळू शकते.

Tags: Bigg Boss 16Colors TVPromo VideoSalman KhanShalin BhanotTina Dutta
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group