Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सलमान खान विवाहित?; भाईजानच्या खाजगी आयुष्याची नवी पान उघडकीस

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 23, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Salman Khan
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘सलमान खानचं लग्न हा अगदी जागतिक प्रश्न झाला आहे. गेल्या अनेको वर्षांपासून सलमानच्या चाहत्यांना हा प्रश्न पडला आहे कि, अखेर सलमान खान लग्न करणार तर करणार कधी? आणि कोणासोबत? पण नुकतीच या प्रश्नाबाबत एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. सलमान खानचं लग्न झालंय? एवढंच काय तर त्याला १७ वर्षीय मुलगी आहे?. सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलर्स काहीही कमेंट करतात. इतकंच नव्हे तर, अनेकदा आरोप – प्रत्यारोपसुद्धा करतात. असंच काहीतरी सलमानसोबत झालं आहे.

View this post on Instagram

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)

बॉलिवूड अभिनेता सलमान खान अलीकडेच भाऊ अरबाज खानच्या टॉक शो – पिंच २ मध्ये आलेला. तेव्हा सलमानने शोमध्ये सगळ्या अफवांबाबत खुलासा केला आहे. मुळात शोचा फॉरमॅट असा आहे की, येणारा कलाकार ट्रोलर्स आणि ट्रोलिंग कमेंट्वर प्रतिक्रिया देतो. या कार्यक्रमात सलमान खानवर आलेले कमेंट हे सकारात्मक आहेत. मात्र, काही ट्रोलर्सने सलमानला वादात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. या कार्यक्रमात एक अशी ट्रोलर कमेंट शेअर केली आहे जी खूप चर्चेत होती. त्यामध्ये लिहिलं होतं की,’कुठे लपून बसला आहेस घाबरट. भारतात सगळ्यांना माहित आहे की तू तुझ्या पत्नी आणि १७ वर्षांच्या मुलीसह दुबईत आहेस. भारतीयांना कधीपर्यंत मूर्ख बनवणार आहेस.’

View this post on Instagram

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)

यानंतर सलमानने ही अफवा असल्याचे सांगितले. शिवाय, ‘लोकांना खूप चांगल्याप्रकारे माहित आहे की, ही बकवास आहे. मला माहित नाही, त्या युझर्सने की पोस्ट का केली आहे. आणि कुणाबाबत केली आहे. ‘त्या व्यक्तीला सन्मानित करण्यासाठी मी जात आहे. भाई सगळ्यांना माहित आहे. माझं लग्न झालेलं नाही. मला पत्नी नाही. मी गेल्या ९ वर्षांपासून भारतातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. मी या व्यक्तीला उत्तर देण्यासाठी जात आहे. संपूर्ण भारताला माहित आहे की, मी कुठे राहत आहे.’असे सलमानने म्हटले आहे. या व्यतिरिक्त सलमानला विचारलं की, सोशल मीडिया सल्लागार म्हणून कोणाला निवडशील? कॅटरिना कैफ की दिशा पटनी? यावर क्षणाचाही विलंब न करता सलमानने कॅटरिनाचे नाव घेत म्हटले कि, ती सोशल मीडियाच्या बाबतीत जास्त समजूतदार आहे

Tags: Arbaaz Khanbollywood actorInstagram PostQuick Heal Pinch 2Salman Khan
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group