Take a fresh look at your lifestyle.

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानने गायलं देशभक्तीपर गाणे ; पहा व्हिडिओ

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने एक देशभक्तीपर गाणे गायलं आहे. त्याने या गाण्याच्या माध्यमातून देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सारे जहां से अच्छा से हिंदुस्तां हमारा’ हे प्रसिद्ध गाणं सलमानने त्याच्या खास शैलीत गायलं आहे. या गाण्याचं दिग्दर्शन अतुल अग्निहोत्री याने केलं आहे. त्याने या गाण्याची एक झलक सलमान चाहत्यांसाठी ट्विट केली आहे. या गाण्याच्या माध्यमातून सलमानने देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सलमानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. लोकांनी देखील या व्हिडीओवर चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.