Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Bigg Boss 16: सलमान खान करणार शालीनच्या चिकन कथेचा अंत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 4, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
81
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसच्या १६व्या सिजनमधला प्रत्येक स्पर्धक स्वतःची एक स्ट्रॅटेजी आखून गेममध्ये पुढे जाण्याच्या प्रयत्नात आहे. रोज भांडण करणे किंवा करायला लावणे, कोण कोणास काय म्हणाले हे सगळ्यांना सांगणे, हे चूक ते बरोबरचा झेंडा मिरवणे, लव्ह अँगल दाखवणे आणि त्यासोबत माझी तब्येत खराब आहे. माझ्या तब्येतीसाठी १५० ग्रॅम चिकन रोज लागत हे चालूच आहे. तब्येतीचं कारण देऊन रोज चिकनची डिमांड करणारा शालीन भनोत आधी नुसता फेक किंवा नकली वाटत होता. पण आता घरातील सदस्यांना, प्रेक्षकांना, बिग बॉसला आणि आता सलमानलाही तो इरिटेटिंग वाटायला लागला आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

कलर्स टीव्हीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये सलमान शालीनच्या या वागण्याने वैतागल्याचे सांगताना दिसतो आहे. या प्रोमोमध्ये सलमान शालिनला म्हणतो कि, ‘एक गोष्ट मला स्पष्ट करायची आहे कि सगळ्यांची काळजी घेतली जात आहे. टीमला किंवा बिग बॉसला काहीही आवड नाहीये कि कुणासोबत पक्षपाती होतील. शालीन तू तर खूप लिन दिसतो आहेस. मी जायच्या आधी तू पूर्ण लिन होशील याची मी काळजी घेईन.’

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

 

यानंतर सलमान पुढे म्हणतो कि, ‘तुझं चिकन चिकन चिकन खूप झालं यार. पूर्ण हिंदुस्थानमधले प्रेक्षक वैतागले आहेत. टास्कच्या आधी चिकन, झोपायच्या आधी चिकन.. सगळे लोक म्हणत आहेत कि आम्ही चिकन खायला हॉटेलमध्ये, रेस्टोरंटमध्ये जातो आणि शालीन चिकन खायला बिग बॉसमध्ये गेलाय.. बिग बॉस हे सगळं पाठवतायचं कशाला..? मी तर बोलतो हे पण बंद करून टाका.’ यानंतर शालीन चांगलाच टेन्शनमध्ये आल्याचं दिसत आहे.

 

Tags: Bigg Boss 16Colors TVInstagram PostSalman KhanShalin BhanotViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group