Take a fresh look at your lifestyle.

संतूर मॉमला विदर्भाच्या चिमुकलीने केले ‘हे’ सवाल

0

हॅलो बाॅलिवुड आॅनलाईन  | सध्याच्या जगात आपण जाहिरातींवर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतो, आणि जाहिरात जे सांगेल तेच आपण मान्यही करतो. त्याची सत्यता पडताळण्याचे कष्टही कुणी घेताना दिसत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय.

या व्हिडिओत एका गोड चिमुकलीने संतूर साबणाच्या जाहिरातीमधील मॉमला एक सल्ला दिलाय. पाहुयात काय म्हणतेय ही चिमुकली

https://youtu.be/0mGRbPaBA64

Leave A Reply

Your email address will not be published.