Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सारा आणि जान्हवी एकाच प्रोजेक्टमध्ये दिसणार; सोशल मीडियावरील फोटो चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 20, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Janhavi_Sara
0
SHARES
5
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर या दोघींनीही आपल्या स्व कर्तृत्वावर इंडस्ट्रीमध्ये नाव कमावले. सारा आणि जान्हवी दोघींचेही पालक सिने इंडस्ट्रीतील दिग्गजांपैकी एक आहेत. मात्र या दोघीसुद्धा इंडस्ट्रीमध्ये त्यांचं सौंदर्य, अभिनय आणि कातिलाना अंदाजामुळे चर्चेत असतात. या दोघीही खूप चांगल्या मैत्रिणी आहेत आणि त्यामुळे अनेकदा त्या एक खास बॉण्ड शेअर करताना दिसतात.यानंतर आता सारा आणि जान्हवी दोघीही एकत्र एकाच प्रोजेक्ट्मध्ये दिसणार आहेत. त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

सारा आणि जान्हवी दोघीसुद्धा आपापल्या कामात परफेक्ट आहेत. त्यामुळे या दोघी एकत्र स्क्रीन शेअर करणार हि बातमीच आनंददायी आहे. दोघींसाठी एकमेकींना अभिनयात टक्कर देणे खर्च आव्हान आहे. मात्र चाहत्यांचा विश्वास आहे कि, सारा आणि जान्हवी हि जबाबदारी समर्थपणे पेलतील. शिवाय त्यांचे चाहते त्यांना एकत्र स्क्रीन शेअर करताना बघायला उत्सुक आहेत. अलीकडेच जान्हवीने तिच्या इंस्टावर सारासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे या फोटोत दोघीही आनंदाने हसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

हा फोटो पाहून वाटतंय कि, साराला काहीतरी सरप्राईज मिळाले आहे. जान्हवी कपूरने हा फोटो शेअर करण्यासोबत कॅप्शन दिले आहे. या कॅप्शनमध्ये लिहिले की प्रवास साहस, कॉफी डेट आणि आता को- स्टार. या फोटोमध्ये जान्हवी कपूरने स्काय ब्लू रंगाचा टॉप परिधान केला आहे. तर साराने पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. एकंदरच जान्हवीच्या कॅप्शनवरून ती आणि सारा एकत्र एकाच प्रोजेक्टमध्ये दिसणार आहेत हे समजत आहे. मात्र, हा प्रोजेक्ट नेमका कोणता याबद्दल सविस्तर माहिती अद्याप मिळालेली नाही.

Tags: Bollywood ActressInstagram Postjanhavi kapoorSara Ali KhanViral Photoviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group