Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेत्रीची सुसाईड नोट लिहून आत्महत्या; धक्कादायक कारण आले समोर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 17, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
642
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही इंडस्ट्रीतून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध टीव्ही मालिका अभिनेत्री वैशाली ठक्करने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान वैशालीचे वय २९ होते आणि ती इंदूर येथे राहत होती. वैशालीच्या आत्महत्येची माहिती समजताच इंदूर तेजाजी नगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

vaishali suicide note

पोलिसांना तपासामध्ये मृत्यूपूर्वी वैशालीने लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. प्राथमिक तपासानुसार हे प्रकरण आत्महत्या असल्याचे दिसत आहे. मात्र तरीही पोलीस त्यांच्या पद्धतीने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

#UPDATE | Her (TV actor #VaishaliTakkar) e-gadgets will be probed. Her neighbour Rahul harassed her, because of whom she took this extreme step. She was about to get married to another man, but he hindered that too. Rahul is absconding; search on to nab him: ACP M Rahman

(ANI) pic.twitter.com/MuF2Vtu4mm

— NewsMobile (@NewsMobileIndia) October 16, 2022

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री वैशाली ठक्कर ही गेल्या वर्षभरापासून इंदूरमधील घरी वास्तव्यास होती. अभिनेत्रीच्या आत्महत्येमागचे कारण पोलिस तपासात मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये स्थित आहे. तिच्या आत्महत्येचे कारण ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त एम रहमान यांनी एएनआयला याबाबत सांगितले की, ‘जप्त केलेल्या सुसाईड नोटवरून असे दिसून आले आहे की ती तणावात होती. दरम्यान तिचा माजी प्रियकर म्हणजेच एक्स बॉयफ्रेंड तिचा छळ करत होता आणि म्हणून तिने आत्महत्या केली.’

View this post on Instagram

A post shared by Vaishali Takkar (@misstakkar_15)

 

याशिवाय आपल्या डायरीमध्ये वैशालीने ”I Quit आई. आई-बाबा माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला माफ करा मी एक चांगली मुलगी नाही बनू शकले. राहूल आणि त्याच्या कुटुंबामुळेच मी हे पाऊल उचलत आहे. त्यांना माफ करू नका. चांगली शिक्षा द्या. राहूल आणि दिशा यांनी मला अडीच वर्ष शारिरीक आणि मानसिक रित्या खूप छळलं. त्यांना शिक्षा नाही झाली तर माझ्या आत्म्यास शांती नाही मिळणार. तुम्हाला माझी शपथ आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मितेशला सांगा मला माफ कर. I Quit”.

Indore, MP | TV actor Vaishali Takkar dies by suicide

We received info at Tejaji Nagar PS that TV actor Vaishali Takkar hanged herself to death late last night. Recovered suicide note suggests that she was stressed, was being harassed by former boyfriend. Probe on: ACP M Rahman pic.twitter.com/LvXAWQSqhf

— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) October 16, 2022

वैशालीच्या अशा टोकाचे पाऊल उचलण्यामुळे सर्वानाच मोठा धक्का बसला आहे. तिच्या अचानक जाण्याने टिव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून वैशालीने करिअरला सुरुवात केली. पुढे ‘ये है आशिकी’ या मालिकेतही ती दिसली. पण तिला खरी ओळख ‘ससुराल सिमर का’ या शो मधील अंजली भारद्वाज या भूमिकेने दिली. याशिवाय वैशालीने ‘सुपर सिस्टर’, ‘मनमोहिनी सीझन 2’, ‘रक्षाबंधन’ या मालिकेतही काम केले आहे. गतवर्षी तिने डॉ. अभिनंदन सिंह यांच्याशी एंगेजमेंट केली होती. मात्र महिन्याभरातच त्यांची एंगेजमेंट मोडली. यानंतर वैशालीने तिच्या रोका सेरेमनीचा व्हिडिओही सोशल मीडिया हँडलवरून डिलीट केला होता.

Tags: ANICommits SuicideInstagram Posttv actresstweeter
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group