Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

जुगार खेळणाऱ्या ‘या’प्रसिद्ध अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक

tdadmin by tdadmin
July 28, 2020
in बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता शाम याला जुगार खेळल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. चेन्नईमधील अपस्केल ननगम्बकम येथील एका बंगल्यात शाम आपल्या ११ साथीदारांसोबत जुगार खेळत होता. त्यावेळी पोलिसांनी अचानक धाड टाकून या मंडळींना अटक केली. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार या अटकेदरम्यान पोलिसांनी अनेक अवैद्य वस्तू देखील जप्त केल्या आहेत.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून ते टोळीच्या मागावर होते. या टोळीने व्हिडीओ गेमच्या नावाखाली आतापर्यंत अनेक लोकांना लुबाडले आहे.

गेल्या काही काळात कॉलेजमधील काही विद्यार्थांनी आत्महत्या केल्याच्या घटना या भागात घडल्या होत्या. लक्षवेधी बाब म्हणजे या तरुणांच्या घरातून हजारो रुपयांची चोरी देखील झाली होती. या प्रकरणाची चौकशी करत असताना पोलिसांना या टोळीबाबत माहिती मिळाली. या टोळीनेच त्या विद्यार्थ्यांना गंडवलं होतं असे काही पुरावे त्यांच्या हाती आले आहेत. अखेर सापळा रचून पोलिसांनी या टोळीला पकडलं. या टोळीत एका अभिनेत्याचा देखील सामावेश आहे.

SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group