Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘बॉलिवूड इंडस्ट्रीतून मला काढून टाकतील’; Ask SRK सेशनमध्ये शाहरुखनं केला मोठा खुलासा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 20, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Shahrukh Khan
0
SHARES
133
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूडचा बादशाह किंग खान अभिनेता शाहरुख खान याचा ‘पठाण’ सध्या मोठी कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटातून मोठ्या गॅपनंतर शाहरुख खानने कमबॅक केलं असून त्याच्या चाहत्यांनी हा चित्रपट डोक्यावर उचलून घेतला आहे. त्यामुळे ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर जोरदार बॅटिंग करताना दिसत आहे. पठाणच्या यशामुळे बॉलीवूडचा ‘बादशहा’ शाहरुख खानचं आहे हे त्याने सिद्ध केलं आहे. दरम्यान नुकतंच त्याने Ask SRK हे सेशन केलं होत आणि या दरम्यान त्याने काही खुलासे केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

या सेशन दरम्यान अनेक चाहत्यांनी शाहरुख खानला अनेक प्रश्न विचारून उत्तरे मागितली. दरम्यान एका नेटकऱ्याने शाहरुख खानला प्रश्न केला की, ‘तुझ्या रिटायरमेंटनंतर बॉलीवूडमध्ये सगळ्यात मोठा स्टार कोण असेल..?’ या प्रश्नावर शाहरुखने अगदी मिश्किल अंदाजात उत्तर दिलं की, ‘मी अभिनयातून कधीच रिटायर होणार नाही.. मला काढून टाकलं जाईल.. पण हो.. कदाचित असंही होऊ शकतं की मी अधिक हॉट बनून परत कमबॅक करेन’. शाहरुखचं हे उत्तर नेटकऱ्यांना प्रचंड आवडले आहे. त्याच हे ट्वीट चांगलंच व्हायरल झालं होतं.

I will never retire from acting…I will have to be fired…and maybe even then I will come back hotter!! https://t.co/YHSQZ3ndub

— Shah Rukh Khan (@iamsrk) February 20, 2023

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी चांगलाच वादाच्या घेरात अडकला होता. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तुफान कमाई करताना दिसतो आहे. या चित्रपटात शाहरुख खानशिवाय दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही अन्य मुख्य भूमिका आहेत. पठाणची कमाई पाहता आता लवकरच हा चित्रपट १००० करोड क्लब मध्ये सामिल होण्याची शक्यता आहे.

Tags: Bollywood CelebrityPathanShah rukh Khanviral tweetViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group