Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘.. आणि ती एक झलक’; असा केला शाहरुखनं चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 2, 2022
in Trending, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
SRK
0
SHARES
91
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान याचा आज ५७ वा वाढदिवस आहे. जगभरातून त्याचे असंख्य चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. मुंबईत शाहरुखच्या निवासस्थानी म्हणजेच ‘मन्नत’जवळ रात्रीपासूनच चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. यानंतर मध्यरात्री शाहरुखने चाहत्यांच्या उपस्थितीला मान देऊन त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. हात फैलावत त्याने सर्वाना अभिवादन केले. चाहत्यांसाठी आणि अभिनेत्यासाठी हा क्षण अत्यंत मनस्वी होता.

#WATCH | Mumbai: Actor Shah Rukh Khan & his son AbRam wave at the fans who gathered outside his residence 'Mannat' in large numbers to catch a glimpse of him, on Shah Rukh Khan's 57th birthday. pic.twitter.com/8uDi9X0ETQ

— ANI (@ANI) November 1, 2022

दिनांक २ नोव्हेंबर १९६५ रोजी शाहरुखचा जन्म नवी दिल्ली येथे झाला. त्याच सगळं शिक्षण तिथेच पूर्ण झालं. त्याची मनोरंजन विश्वासही गाठ १९८९ साली बांधली गेली. या सालात त्याने ‘फौजी’ या हिंदी मालिकेत काम केले आणि त्याची हि मालिका तुफान गाजली होती. यांनतर १९९२ साली शाहरुखने ‘दिवाना’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. पुढे तो कधी थांबलाच नाही. त्याच मनोरंजन विश्वातील हा अविरत प्रवास चालूच राहिला आणि अखेर बॉलिवूड इंडस्ट्रीला मिळाला एक अवलिया सितारा तर चाहत्यांना मिळाला किंग खान.

Thank you for making us dream ❤️

Happy Birthday #ShahRukhKhan𓀠 pic.twitter.com/I5Ogb2gJcO

— ANMOL JAMWAL (@jammypants4) November 2, 2022

 

आज वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांनी काल रात्रीपासूनच त्याचं घराबाहेर गर्दी केली होती. यावेळी चाहत्यांच्या उपस्थितीला मान देऊन शाहरुख त्याच्या सगळ्यात लहान मुलासोबत म्हणजेच अबरामसोबत मध्यरात्री घराच्या बाल्कनीत आला. यावेळी त्याने सर्व चाहत्यांच्या दिशेने हात फैलावत पोज दिली आणि त्यांना अभिवादन केले. याशिवाय चाहत्यांसोबत सेल्फी काढायला तो अजिबात विसरला नाही. आज वाढदिवसानिमित्त चाहत्यांना त्यांच्या लाडक्या अभिनेत्याची झलक पहायला मिळाली आणि रिटर्न गिफ्ट मध्ये शाहरुखच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीस आला.

Tags: birthday specialbollywood actorShahrukh KhantwitterViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group