Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शालीन भनोतची पूर्व पत्नी दलजीत कौर अडकली विवाह बंधनात; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 19, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
134
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस हिंदी सीजन १६ मध्ये प्रोटीन प्रोटीन करत वारंवार चिकन मागण्याच्या सवयीमुळे प्रेक्षकांच्या नजरेत आलेला अभिनेता शालीन भानोत त्याच्या खाजगी आयुष्यामूळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. अभिनेता शालीन भानोतची पूर्व पत्नी अभिनेत्री दलजीत कौरदेखील बिग बॉसची एक्स स्पर्धक आहे.

View this post on Instagram

A post shared by DALLJIET KAUR PATEL ੴ (@kaurdalljiet)

या दोघांच्या नात्यावर वारंवार माध्यमांमध्ये बोलले गेले आहे. शालीन आणि दलजित यांना एक मुलगा देखील आहे. असे असतानाही दोघे विभक्त झाले आणि आपापल्या मार्गाला लागले. घटस्फोटानंतर खूप वर्षांच्या काळ सरल्यानंतर आता दलजितने आपल्या आयुष्यात नव्या साथीदाराचा हात धरला आहे.

View this post on Instagram

A post shared by DALLJIET KAUR PATEL ੴ (@kaurdalljiet)

शनिवारी दलजित कौरचा दुसरा विवाह सोहळा मोठा दिमाखात पार पडला. दलजित कौरने निखिल पटेल नामक प्रसिद्ध व्यावसायिकासोबत लग्न केले आहे. मेहेंदी, हळद, संगीतनंतर दलजीत कौर आणि निखिल पटेल यांच्या लग्नाचे काही फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by DALLJIET KAUR PATEL ੴ (@kaurdalljiet)

अनेक महिन्यांपासून शालीनची पूर्व पत्नी दलजित कौरच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर तिने तिचा साथीदार निवडून सात फेरे घेतले आहेत. तिने आपल्या लग्नाबद्दल सोशल मीडिया तसेच अनेक मुलाखतींमध्ये वाच्यता केली होती. यामुळे गेले अनेक महिने तिच्या लग्नाबाबत बोलले जात होते.

View this post on Instagram

A post shared by DALLJIET KAUR PATEL ੴ (@kaurdalljiet)

दलजितने तिच्या हळदी आणि मेहंदीची फोटो सोशल मीडियावर शेअर करत पतीने केलेल्या प्रपोजचा व्हिडिओही शेअर केला होता. यानंतर आता तिने लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये दलजितने पांढऱ्या रंगाचा लेहेंगा आणि लाल ओढणी परिधान केली आहे. तर निखिल पटेल यांनी शेरवानी परिधान केली आहे. दोघेही सुंदर आणि आनंदी दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by DALLJIET KAUR PATEL ੴ (@kaurdalljiet)

दलजितचा मुलगा जेडेन तिच्यासोबत लग्नमंडपात दिसतो आहे. आईचा हात धरलेला जेडेन बावरल्यासारखा वाटत आहे. दलजितचे पती निखिल पटेल यांनादेखील २ मुली आहेत.

View this post on Instagram

A post shared by ETimes (@etimes)

आता दलजित तिच्या मुलासह निखिल यांच्या कुटुंबाचा भाग असून लवकर ती आफ्रिकेत शिफ्ट होणार आहे. यानंतर दलजित, तिचा मुलगा जेडेन, पती निखिल आणि त्यांच्या दोन मुलींसह यूकेमध्ये संसार स्थायिक करणार आहे.

Tags: Dalljiet KaurInstagram Postmarriage photo viralShalin BhanotViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group