Take a fresh look at your lifestyle.

शेवटी फिल्म्स म्हणजे धंदा आहे! ‘तान्हाजी’च्या निमित्ताने शशांक शेंडे यांच्याशी गप्पा !

0

स्पेशल इंटरव्युव्ह् | सुपरस्टार अजय देवगण आणि दिग्दर्शक ओम राऊत यांच्या ‘तान्हाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटात महत्वाचे ‘शेलार मामां’चे पात्र साकारणाऱ्या शशांक शेंडे या संवेदशील अभिनेत्याशी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन गप्पा मारल्या.

3D शूटिंगचा अनुभव, सध्याचा बायोपिक आणि पिरियोडिक फिल्म्सचा ओघ, हिंदी आणि मराठीतला फरक, प्रतिभावान मराठी दिग्दर्शकांची हिंदीची ओढ या आणि अशा अनेक विषयांवर त्यांचे मत जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे.

Shashank shende in ‘tanhaji’ as shear mama

Leave a Reply

%d bloggers like this: