Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आम्ही एकत्र क्युट दिसतो..?; शहनाजसोबतचा VIDEO शेअर करत गुरूने विचारला चाहत्यांना प्रश्न

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 12, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shehnaaz_Guru
0
SHARES
71
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पंजाबी गायक गुरु रंधवा आणि शहनाज गिल यांचा एक जबरदस्त सॉन्ग व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये शहनाज आणि गुरु यांची कमाल केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते आहे. दरम्यान अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत गुरु रंधवाने आपल्या चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे. गुरूने चाहत्यांना शहनाज गिलसोबतच्या त्याच्या केमिस्ट्रीबद्दल विचारताना म्हटलय कि, आम्ही क्युट दिसतो का..?’

View this post on Instagram

A post shared by Guru Randhawa (@gururandhawa)

गुरु आणि शहनाजचा लेटेस्ट म्युझिक व्हिडीओ ‘मून राइज’देखील प्रचंड चर्चेत आहे. अशातच गुरूने सोशल मीडियावर शहनाजसोबतचा हा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना विचारलं आहे कि, ‘मी आणि शहनाज दोघेही एकमेकांसोबत क्यूट दिसत आहोत का…?’ हा व्हिडिओ शेअर करताना गुरूने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘लोक म्हणतात की आम्ही एकत्र गोंडस दिसतो. खरच का? मी आणि शहनाज गिल तुम्हा सर्वांचे आभार मानतो’. दोघांचाही हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

‘बिग बॉस १३ मधून प्रकाश झोतात आलेली शहनाज आणि सिद्धार्थ यांची जोडी सिडनाझ म्हणून प्रसिद्ध झाली. मात्र सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज एकटी पडली होती. खूप कमीवेळा हसताना दिसत होती. पण आता गुरुसोबत पहिल्यांदाच ती फार खुश दिसली आहे. यामुळे लोकांनी या जोडीला पसंती दिली आहे. पिंक ड्रेसमध्ये शहनाज आणि व्हाईट शर्टमध्ये गुरु कमालीचे भारी दिसत आहेत. नेटकऱ्यांनी तर या जोडीला एव्हढं प्रेम दिल आहे कि, लग्न करून टाका असेही म्हटले आहे.

Tags: Guru RandhawaInstagram PostPunjabi SingerShehnaj Gill KaurViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group