Take a fresh look at your lifestyle.

शर्लिन चोप्राने ‘हा’ हाॅट फोटो पोस्ट करुन दिली थेट कोरोनालाच धमकी

मुंबई बाॅलिवुड अभिनेत्री आणि प्रसिद्ध माॅडेल शर्लिन चोप्रा नेहमीच आपल्या बाॅल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. आता शर्लिनने एक हाॅट फोटो इंनस्टाग्रामवर शेयर करुन थेट कोरोनालाच धमकी दिली आहे.

कोरोनाला बिन बुलाया मेहमान म्हणुन कधी पर्यंत आम्हाला त्रास देणार असा सवाल शर्लिनने केला आहे. तसेच कुछ तो शर्म कर असे म्हणत नामोनिशान मिटवून टाकेल अशी धमकी तिने दिली आहे.

दरम्यान, पेन्डेमिकच्यावेळी घरातून बाहेर जाण्यास मनाई आहे. परंतु घरात हसण्यास, खेळण्यास, डान्स करण्यास मनाई नसल्याचे तिने शर्लिनने म्हटले आहे. रविवारी सर्वांनी घरात बसावं असे आवाहन यावेळी तिने केले आहे

Comments are closed.