Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘शेतकरीच नवरा हवा’; कलर्स मराठी करतेय शुभारंभ मातीतल्या प्रेमकथेचा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 17, 2022
in Trending, Hot News, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shetkarich Navara Hava
0
SHARES
233
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी सध्या टीआरपीच्या लिस्टमध्ये इतर मराठी वाहिन्यांना एकदम जोरदार टक्कर देत आहे. सध्या टीआरपीच्या टॉप १० मध्ये कलर्सने बाजी मारली आहे. कलर्स मराठी वरील विविध कथानकांवर आधारित धार्मिक, कौटुंबिक अशा विविध जॉनरच्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहेत. अशातच आता आणखी एक नवीकोरी मालिका लवकरच कलर्स मराठीवर सुरु होत आहे. पण इतर कोणत्याही कथानकापेक्षा अतिशय वेगळ्या कथेवर आधारलेली अशी हि मालिका असणार आहे. या मालिकेचे नाव ‘शेतकरीच नवरा हवा’ असे आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

हि मालिका येत्या १४ नोव्हेंबर २०२२ पासून कलर्स मराठीवर सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी प्रसारित होणार आहे. त्याआधी नुकताच या मालिकेचा पहिला वहिला प्रोमो कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आला आहे. हि मालिका पूर्णपणे शेतकरी आणि त्याच्या जीवनावर आधारित आहे. शिवाय हि मातीशी जोडलेली एक गोड प्रेमकथा असणार आहे. त्यामुळे या प्रोमोला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी प्रोमो पाहून मालिकेच्या कथानकाचे कौतुक केले आहे.

इतकेच नव्हे तर अनेकांनी मालिकेच्या कथानकात शेतकरी राजा सन्मान करा, चांगली कथा दाखवा अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे. या प्रोमोमध्ये एक शेतकरी तोडणीच्या वेळी वृक्ष आणि भुई मातेला सन्मानित करताना दाखवला आहे. तिला आई म्हणून तिची पूजा करून तिच्या संमतीने तोडणीला सुरुवात करण्याचा हा प्रसंग दाखवण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रोमो प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. आता हि मालिका सुरु झाल्यानंतर प्रेक्षकांना किती भावते हे पाहणे अतिशय उत्कंठता वाढविणारे आहे.

Tags: colors marathiInstagram PostPromo VideoUpcoming Marathi SerialViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group