Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा यांच्यावर घोटाळ्याचा आरोप,जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…

tdadmin by tdadmin
March 5, 2020
in बातम्या
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा यांचे नाव कथित फसवणूकीच्या आणखी एका प्रकरणात समोर आले आहे. यावेळेस सोन्यु ट्रेडिंग कंपनी सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड (एसजीपीएल) शी संबंधित आहे, त्यातील ते माजी संचालक आहेत. सध्या मुंबईत राहणारा एनआरआय व्यावसायिका सचिन जोशी २०१४ च्या सुमारास एसजीपीएलच्या ‘सतयुग गोल्ड स्कीम’ ने सुरू केली आणि नंतर फसवणूक केली असा आरोप जोशी यांनी पोलिस तक्रारीत केला आहे.

शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा राज कुंद्रा आणि गणपती चौधरी, मोहम्मद सैफी यांच्यासह अन्य एसजीपीएल अधिकाऱ्याविरूद्ध जोशी यांनी मुंबईतील खार पोलिस ठाण्यात फसवणूक केल्याची फौजदारी तक्रार दाखल केली आहे. याबाबत खार पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, “तक्रारीचा सध्या तपास केला जात आहे.” या व्यतिरिक्त त्यांनी याविषयी आणखी काहीही सांगण्यास नकार दिला.

जोशी यांच्या मते, सतयुग गोल्ड स्कीमने विकल्या गेलेल्या पंचवार्षिक सोन्याच्या योजनेत खरेदीदारांना ‘सतयुग गोल्ड कार्ड’ सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्यात आले आणि पाच वर्षानंतर निश्चित प्रमाणात सोने देण्याचे आश्वासन देण्यात आले. जोशी यांच्या प्रवक्त्याने आयएएनएसला सांगितले की मार्च २०१४ मध्ये त्यांनी तत्कालीन किंमतींच्या आधारे सुमारे १८.५८ लाख रुपये देऊन एक किलोग्रॅम सोने विकत घेतले.

ते पुढे म्हणतात, आज सोन्याच्या किंमतीनुसार त्या वेळी गुंतवलेल्या सोन्याची किंमत सुमारे ४४ लाख किंवा त्याहून अधिक आहे कारण आज प्रति किलो सोन्याच्या किंमती ४.४० कोटींच्या पुढे गेली आहेत. मात्र, गेल्या वर्षी मार्चमध्ये जोशींनी ठरलेल्या तारखेला खरेदी केलेल्या एक किलो सोन्याचे पैसे देण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मुंबईच्या वांद्रे कुर्ला भागातील एसजीपीएलच्या कार्यालयाला कुलूप असल्याचे दिसून आले.

Tags: BollywoodBollywood ActressBollywood GossipsBollywood RelationshipRaj Kundrasachin joshiShilpa Shettyगणपती चौधरीबॉलिवूडमोहम्मद सैफीराज कुंद्राशिल्पा शेट्टीसचिन जोशी
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group