Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मला कोणतीही ऑफर..’; भाईजानच्या सिनेमात एंट्री मिळण्याविषयी शिव ठाकरेने केला मोठा खुलासा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 16, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shiv Thakare
0
SHARES
5.7k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस हिंदीचा सोळावा सीजन गेल्या रविवारी संपला. या पर्वाचा विजेता पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन ठरला. पण पूर्ण पर्वात सर्वाधिक चर्चा राहिली ती बिग बॉस मराठी सीजन २ चा विजेता अमरावतीकर शिव ठाकरेची. शिव उपविजेता ठरला पण प्रेक्षकांचं मन त्याने पुरेपूर जिंकलं. त्यामुळे अमरावतीत परतल्यानंतर शीवच्या चाहत्यांनी त्याचे एकदम जंगी स्वागत केले. हे प्रेम पाहून भारावलेला शिव आपल्याला हे प्रेम आयुष्यभर मिळावं म्हणून आंखजी खूप मेहनत करायची आहे असे बोलताना दिसला. दरम्यान बिग बॉसनंतर शिव ठाकरे सलमानच्या आगामी चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा रंगली होती. याविषयी त्याने स्वतःच खुलासा केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

शिव ठाकरे याला सलमान खानकडून खरंच कामासाठी काही ऑफर आली आहे का..? असा प्रश्न त्याला काही माध्यमांकडून विचारण्यात आला. यावेळी शिव ठाकरेने उत्तर देताना सांगितले कि, ‘मी बिग बॉसमध्ये खूप मनापासून काम केले आहे. सलमान खानने कोणालाही ऑफर वगैरे दिलेली नाही. मात्र त्यांनी माझे कौतुक केले. मोठ्या सर्कलमध्ये जायला भेटले त्यामुळे मी खूश आहे. सर्वांना आता शिव ठाकरे कोण आहे, हे माहिती आहे. अमरावतीतील मुलगा सलमान खानसोबत बसेल, सलमान खान त्याला ओळखेल असे कोणालाच वाटले नव्हते’.

View this post on Instagram

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

पुढे म्हणाला, ‘एक आहे पण कि बिग बॉसनंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन सक्सेस पार्टी केली आणि या पार्टीमध्ये मला सलमान खानने सांगितले की, तुला मराठीमध्ये मोठे प्रोजेक्ट मिळतील. इतकंच तर हिंदीतही मिळतील. माझ्यासाठी त्याचं हे बोलणंदेखील खूप मोठी गोष्ट आहे. यानंतर आता मला खूप मेहनत करावी लागेल. जेवढे स्वप्न मोठे तेवढीच जास्त मेहनत करावी लागेल.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

मी सध्या याचा विचार करतोय. आता कुठे मला भारतात लोक ओळखत आहेत. मला माझ्या स्वप्नांच्या लायक बनावे लागेल. आता माझा पुढील प्रवास सुरू झाला आहे’. दरम्यान बिग बॉस संपल्यानंतर फराह खानच्या घरी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमध्ये सिजनचे सर्व स्पर्धक सहभागी झाले होते.

Tags: Bigg Boss 16 ContestantInstagram PostSalman KhanShiv ThakareViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group