Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

भावुक होताच शिवच्या तोंडी आलं ‘विनी’चं नाव; चाहते म्हणाले, ‘प्लिज, पुन्हा एकत्र या’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 5, 2022
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
ShivThakare_Veeniee
0
SHARES
257
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस हिंदी सीजन १६मध्ये बिग बॉस मराठी सीजन २ चा विजेता शिव ठाकरे सहभागी झाला आहे. आतापर्यंत या घरात त्याने जवळजवळ १६ दिवसांहून अधिक काळ घालवला आहे. त्याच खेळणं, वागणं, मजा मस्ती करणं घरातील स्पर्धकांसह बिगबॉसच्या प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. हे पर्व खऱ्या अर्थाने शिव ठाकरे गाजवत आहे.

View this post on Instagram

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

घरातली प्रत्येक गोष्ट कुठेतरी शीवच्या आसपास सुरु होत असते आणि संपत असते. ज्यामुळे अनेकदा तो निगेटिव्ह सुद्धा दिसतो आणि हे त्याला माहित आहे. गेले अनेक दिवस संयमाने वावरणारा शिव आता थोडा भावुक झाला आहे. त्याने बिग बॉससमोर आपलं मन मोकळं केलं आहे आणि यावेळी त्याने त्याच्या विनीचं अर्थात अभिनेत्री वीणा जगतापचं नाव घेतलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Shiveena_magic❤️💓 (@shiveena_magic)

बिग बॉसने घरातील स्पर्धकांना त्यांचं मन मोकळं करण्याची संधी देत प्रत्येकाला कन्फेशन रूममध्ये बोलावले होते. यावेळी ते जेव्हा शिव कन्फेशन रूममध्ये गेला तेव्हा बिग बॉसने त्याला ‘एवढा भावुक का झालास..?’ असा प्रश्न विचारला. यावर शिवचे डोळे पुन्हा भरून येतात आणि तो म्हणतो की, ‘मला काही दिवसांपासून आईची फार आठवण येत होती.

View this post on Instagram

A post shared by My loves 🧸 (@shivritxfeed)

कोणी तरी आपलं असावं आणि त्यांना घट्ट मिठी मारून मी नीट खेळतोय की नाही ते विचारावसं वाटत होतं. इथे मी सगळ्या गोष्टी डोक्याने खेळतो असं वाटतं, पण तसं नाहीये मी नेहमीच माझ्या मनाचं ऐकतो. पण इथल्या स्पर्धकांना ते पटत नाही. याचमुळे मला एखादी गोष्ट वाईट वाटली तरी मी कोणाला सांगू शकत नाही.’

View this post on Instagram

A post shared by Veena Nirmala Mahendra Jagtap💝 (@veenie.j)

पुढे म्हणाला की, ‘गेले काही आठवडे सलमान सर माझ्याबद्दल काहीच बोलले नाही. त्यामुळे मनात भीती होती की मी नीट खेळतोय की नाही. मी काही चुकीचं वागलो तर आई चिंतेत येईल आणि रडायला लागले याची मला जास्त काळजी वाटते.’ यावेळी बिग बॉसने शिवला तुला कुणाची मिठी हवं आहे..? वीणाची..? असे विचारले.

यावर थोडंसं हसत तो म्हणतो कि, ‘हो चालेल.. विणीची पण चालेल किंवा ताईची पण चालेल.’ शिवचा हा भावुक व्हिडीओ पाहून त्याचे चाहतेदेखील भावुक झाल्याचे पहायला मिळाले आहेत. मुख्य म्हणजे त्याच हे उत्तर ऐकून अनेक चाहत्यांनी शिव आणि वीणाचं ब्रेकअप झालं नसल्याचं म्हणत आनंद व्यक्त केला आहे.

Tags: Bigg Boss 16Colors TVInstagram PostShiv ThakareVeena JagtapViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group