Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘तू झूठी, मैं मक्कार’ चित्रपटाचा टिझर रिलीज; श्रद्धा- रणबीरच्या केमिस्ट्रीला नेटकऱ्यांची पसंती

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 14, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Tu Jhoothi Mai Makkar
0
SHARES
64
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्यार का पंचनामा आणि सोनू के टिटू कि स्वीटीनंतर या चित्रपटाच्या भव्य यशानंतर दिग्दर्शक लव रंजन आता एका फ्रेश जोडीला घेऊन एका फ्रेश कथानकासह पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाचे नाव आहे ‘तू झूठी मैं मक्कार’. मुख्य म्हणजे या चित्रपटाचे विशेष आकर्षक असे आहे कि यामध्ये बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर हे एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. नुकताच या चित्रपटाच्या टायटलसह त्याचा टिझर रिलीज झाला आहे. जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

View this post on Instagram

A post shared by Luv Films (@luv_films)

याआधी चित्रपटाचे फक्त शॉर्टनेम घेऊन पोस्टर रिलीज केले होते. शिवाय यावरून नेटकऱ्यांनी शीर्षक ओळखून दाखवावे असा टास्क देण्यात आला होता. यानंतर आज अधिक उत्सुकता न ताणता या चित्रपटाचे टायटल अर्थात शीर्षक आणि टिझर रिलीज करण्यात आला आहे. या टीझरमध्ये रणबीर आणि श्रद्धाची हटके केमिस्ट्री दिसून येते आहे. जी प्रेक्षकांना आवडते आहे. जोडी नवीन असली तरी कलाकार लोकप्रिय आहेत. शिवाय लव रंजन यांचे सिनेमा हटके असतात यात काही वादच नाही. त्यामुळे चित्रपटाच्या टीझरनंतर कथानकाबाबत उत्सुकता वाढली आहे. पण एकदंर टायटल आणि कलाकारांचे हावभाव पाहून हा चित्रपट फसवा फसवीवर आधारित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. फक्त हि फसवाफसवी भावनांची आहे कि पैश्याची ते सांगता येणार नाही.

View this post on Instagram

A post shared by Luv Films (@luv_films)

‘तू झूठी, मैं मक्कार’ या चित्रपटाच्या टायटल आणि टीझरसोबत तो कधी रिलीज होणार आहे हे देखील सांगण्यात आले आहे. तर रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा हा चित्रपट येत्या वर्षात ८ मार्च २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. अर्थात होळीच्या निमित्ताने प्रेक्षकांवर मनोरंजाच्या रंगांची उधळण करण्यासाठी लव रंजन सज्ज झाले आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर पहिल्यांदाच एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. त्यामुळे त्यांच्या केमिस्ट्रीबाबत अधिकच उत्सुकता वाढत चालली आहे.

Tags: Bollywood Upcoming MovieInstagram Postranbir kapoorShrddha KapoorViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group