Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

दिसतं तसं नसतं! सोज्वळ दिसणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने चढवला इंटरनेटचा पारा; फोटो पाहून चाहतेही हैराण

Adarsh Patil by Adarsh Patil
August 31, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, वेबसिरीज, सेलेब्रिटी
Shreya Dhanwanthary
0
SHARES
7
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड । श्रेया धनवंतरी (Shreya Dhanwanthary) आज इंडस्ट्रीतील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सध्या तिच्या बोल्ड फोटोंनी इंटरनेटचा पारा चढवला आहे. अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर ब्रालेस फोटो शेअर करून अनेकांना अचंबित केले होते. फोटोशूटमध्ये तिने बोल्ड पोज दिल्या आहेत. चित्रपटांत सोज्वळ दिसणाऱ्या या अभिनेत्रीने आपले बोल्ड फोटो शेअर करून दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं याचीच प्रचितीती श्रेयाने करून दिलीय.

View this post on Instagram

A post shared by Shreya Dhanwanthary (@shreyadhan13)

‘द फॅमिली मॅन’ या लोकप्रिय वेब सिरीजद्वारे श्रेया धन्वंतरीने (Shreya Dhanwanthary) चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले. वेब सीरिजमध्ये साधी दिसणारी श्रेया धन्वंतरीचा बोल्डनेस पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. श्रेया सोशल मीडियावर तिचे हॉट फोटो शेअर करत असते. चाहतेही श्रेयाचे फोटो खूप लाइक आणि शेअर करतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreya Dhanwanthary (@shreyadhan13)

अलीकडेच श्रेयाने सोशल मीडियावर डेनिम जॅकेट आणि ब्लॅक अंडीजमधील फोटोंसह तापमान वाढवले ​​आहे. ती या फोटोंमध्ये सुपर सेक्सी अवतारात दिसत आहे. कमेंट सेक्शनमध्ये फायर इमोजी आणि हार्ट इमोजी शेअर करून चाहत्यांनी श्रेयाच्या फोटोंवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. श्रेयाने (Shreya Dhanwanthary) बोल्ड फोटोंनी इंटरनेटवर खळबळ उडवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने अनेकदा असे फोटो शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Shreya Dhanwanthary (@shreyadhan13)

View this post on Instagram

A post shared by Shreya Dhanwanthary (@shreyadhan13)

View this post on Instagram

A post shared by Shreya Dhanwanthary (@shreyadhan13)

 

Tags: ActressBollywoodCelebrityShreya Dhanwanthary
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group