Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कोन रे तो..? MC स्टॅनच्या लाईव्ह परफॉर्मन्समध्ये राडा; गर्दीतून स्टेजवर फेकली बॉटल आणि..

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 11, 2023
in Hot News, Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Mc Stan
0
SHARES
55
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस हिंदी सीजन १६’चा विजेता एमसी स्टॅन हा एक भन्नाट रॅपर आहे आणि त्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. असे असताना एमसी स्टॅन सध्या त्याच्या चाहत्यांसाठी ठिकठकाणी दौरे करताना दिसतो आहे. एमसी स्टॅनची एक झलक मिळवण्यासाठी आणि त्याची गाणी लाईव्ह ऐकण्यासाठी तरुण प्रेक्षकांची झुंबड उडताना दिसते आहे.

It's not every day that you get to Witness a Moment like this the aerial Drone view of MC Stan's Hyderabad Concert is truly very Special 🔥🥹

With the massive 15K fans Vibing
Along to every beat giving it all To their Favorite rapper @MCStanOfficial.#MCStan #BB16 #BiggBoss16 pic.twitter.com/erWwp70WDX

— 𝙈𝘾 𝙎𝙏𝘼𝙉 𝙊𝙁𝙁𝙄𝘾𝙄𝘼𝙇 𝙁𝘾⛓️ (@ItsTeamMCStan) March 11, 2023

सोशल मीडियावर एमसी स्टॅनच्या लाईव्ह कॉन्सर्टचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच एक असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यामध्ये गर्दीतून कुणीतरी स्टॅनच्या चालू परफॉर्मन्स दरम्यान बाटली फेकली आहे. हा व्हिडीओ पाहून एमसी स्टॅनच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

MC STAN SHOW CANCELED you can see whats happen in this clip #mcstan #stanny #bb16 pic.twitter.com/Vudu7T0Ceu

— Umairqureshii (@Umairqureshii1) March 10, 2023

‘बिग बॉस हिंदी सीजन १६’चे विजेतेपद मिळवल्यानंतर एमसी स्टॅन आपल्या चाहत्यांसाठी भारत दौरा करतो आहे. या दौऱ्यातून एमसी स्टॅन संपूर्ण देशभरात लाईव्ह कॉन्सर्ट करतो आहे. शुक्रवारी १० मार्च २०२३ रोजी एमसी स्टॅनचा हैदराबाद येथे कॉन्सर्ट पार पडला. याच कॉन्सर्टमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Who is he.?

— Nytion empire bty (@nytion) March 11, 2023

या कॉन्सर्टसाठी हैदराबादकरांची मोठी गर्दी होती. दरम्यान एमसी स्टॅन स्टेजवर गात असताना गर्दीतून पाण्याची बाटली त्याच्याकडे भिरकावण्यात आली. हि पाण्याची बाटली स्टॅनच्या बाजूला पडल्यामुळे त्याला कोणतीही दुखापत झाली नाही.

#MCStan #MCStan is trending🔥🔥🔥🔥

Hyderabad shows was on fire ..🔥

Crazy bande ki crazy public 🔥🫶🫶🫶🫶

Am so so happy and proud for #MCStan𓃵 ❤️❤️❤️❤️

Well done @MCStanOfficial❤️#MCStanConcert pic.twitter.com/xhRccJ7I5A

— Azru Ddeen (@DdeenAzru) March 10, 2023

मात्र या घटनेनंतर स्टॅनने हे कॉन्सर्ट काही वेळासाठी थांबवले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी संताप व्यक्त करीत संबंधित व्यक्तीला ट्रोल केले आहे. याशिवाय अनेकांनी हा कॉन्सर्ट रद्द झाल्याचे म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by MC STΔN 💔 (@m___c___stan)

तर चाहत्यांनी यावरही उत्तर देत असे काहीही न झाल्याचे स्पष्ट केले आहे. अनेक चाहत्यांनी या कृतीचा निषेध केला आहे. तर अनेकांनी एमसी स्टॅनला यावरून ट्रोल केले आहे. सध्या एमसी स्टॅनचे लाईव्ह कॉन्सर्ट जबरदस्त चालू आहेत. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक कॉन्सर्टला तुफान पब्लिकची गर्दी होती. हैद्राबाद नंतर आज एमसी स्टॅन बेंगलोरमध्ये धूम करताना दिसणार आहे.

Tags: Bigg Boss FameLive concertMC StanTweeter TrendingViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group