Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मेरे देश कि धरती सोना..; ट्रॅक्टर चालवत सोनालीने पती कुणालला दाखवलं आजोळचं शेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 17, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sonalee Kulkarni
0
SHARES
133
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या आजोळी म्हणजेच पंजाबमधील अमृतसरमध्ये गेली आहे. इथे ती तिच्या पूर्ण कुटुंबासोबत गेली आहे. म्हणजे अगदी पती, सासू- सासरे,आई- बाबा आणि भाऊ असे सगळे मिळून अमृतसरमध्ये गेले आहेत. सोनाली आजोळी जाऊन खूप धमाल करते आहे हे ती शेअर करत असलेल्या व्हिडीओ आणि फोटोंमधून समजत आहे. यावेळी तिने शेतात ट्रॅक्टर चालवत पती कुणालला आजोळचं गव्हाचं शेत दाखवलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोनाली कुलकर्णीने तिच्या इंस्टाग्रामवर हे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती तिच्या आजोळी गेल्याचे दिसत आहे. सोबतच कुणालला शेत पाहायचं होत म्हणून ती आणि तिचा भाचा त्याला शेतात घेऊन गेले आहेत. इथे सोनाली आणि कुणालने भरपूर फोटो काढले, व्हिडीओ केले आणि सोनालीने तर ट्रॅक्टरही चालवला. एकंदरच तिने फार धमाल केली आहे. दरम्यानचा एक व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘घर की खेती….कनक…गेहूँ.. 🌾 #गहू… कुणाल म्हणाला की त्याला आमची शेती, शेत आणि गाव बघायचं आहे.. तर इथे आपण शुद्ध स्वरूपात ते अनुभवत आहोत! #नांगरणी #पेरणी #शेती .. घर का #tractor’

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

याशिवाय आणखी एका पोस्टमध्ये सोनाली आणि कुणालने भरपूर फोटो क्लिक करून शेअर केले आहेत. हे फोटो काढताना नेमका मावळतीचा सूर्य देखील त्यांच्या फोटोत सामावला आहे. अतिशय सुंदर असे हे फोटो शेअर करताना सोनालीने लिहिले आहे कि, ‘सरसों के शेत में परसों वाली फोटो.. अगदी शब्दशः आज हम अलग शहर आए है (फक्त तुमच्यासाठी मथळा योग्य आहे)… तोपर्यंत काही पिंडदा प्रेम दाखवत आहे.. साड्डा अमृतसरमध्ये… साड्डा पिंड मध्ये’ आजोळी जाऊन सोनालीच काय तर तिचा पती कुणालसुद्धा चांगलाच रमला आहे. या फोटोंवर तिचे अनेक चाहते भरभरून कमेंट करताना दिसत आहेत.

Tags: Instagram PostKunal Benodekarpunjabsonalee kulkarniViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group