Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘सोनालीच्या किलर स्माईलची जादूभरी नशा’; सोशल मीडियावर नव्या फोटोशूटची हवा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 18, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sonalee Kulkarni
0
SHARES
87
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेइंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्यासमोर बॉलिवूड, हॉलिवूड सब फिका है! मराठी सिनेविश्वात अप्सरा म्हणून ओळखली जाणारी सोनाली कुलकर्णी अशाच अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या सौंदर्यासमोर काय बिशाद कि नजर इकडे तिकडे फिरेल.. त्यात सोनाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आणि त्यामुळे विविध पेहरावातील लूक शेअर करत ती नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. नुकतेच तिने एक नवे फोटोशूट शेअर करत चाहत्यांवर जणू मोहिनी केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हे फोटोशूट शेअर केले आहे. यामध्ये तिने काही फोटो आणि दुसऱ्या पोस्टमध्ये याच फोटोशूटचा एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. हे फोटोशूट सोनालीने भलतंच एन्जॉय केलंय असं दिसत आहे. या फोटोशूटसाठी सोनालीने पूर्ण व्हाईट रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. यामध्ये ती कमालीची ग्लॅमरस दिसत आहे. शिवाय सोनालीने तिच्या लूकसाठी काय परिधान केल्या यापेक्षा तिची स्माईल जास्त लक्ष वेधून घेते.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोनालीने शेअर केलेल्या व्हिडिओत ती अशी बागडताना दिसतेय जणू तिला खूप आनंद झाला आहे. तिचा हा ओसंडणारा आनंद आपोआपच आपल्यालादेखील सामावून घेतो आहे आणि आनंद देतो आहे. सोनालीच्या या फोटोशूटवर तिच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या फोटोशूटवर चाहत्यांकडून हार्ट ईमोजी आणि फायर इमोजींचा जणू पाऊस पडतोय. नुकताच १३ जानेवारी २०२३ रोजी सोनालीचा व्हिक्टोरिया हा मराठी भयपट रिलीज झाला आहे आणि याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या मंचावर उपस्थित राहिली होती. या प्रसंगासाठी सोनालीने हा लूक केला होता आणि त्यानंतर आता या लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

Tags: Instagram PostMarathi Actresssonalee kulkarniViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group