Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘या’ आहेत सोनालीच्या आयुष्यातील सुपर वूमन्स; कोण आहेत या स्त्रिया..? जाणून घ्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 30, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sonalee Kulkarni
0
SHARES
324
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच चर्चेत असते. कधी आयकॉनिक फॅशनमूळे तर कधी आगामी प्रोजेक्टमुळे. चित्रपटात आणि प्रत्येक सोहळ्यात सुंदर दिसणारी सोनाली सुंदर दिसावी म्हणून त्यामागे काही स्त्रिया नेहमी धडपड करत असतात. तर नवरात्रीचे औचित्य साधून सोनालीने त्याच स्त्रियांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने आपल्या मेकअप आर्टिस्ट झोया खान आणि हेअर स्टायलिस्ट तृप्ती यांच्या कामाची स्तुती केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने हि पोस्ट आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केली आहे. याच्या कॅप्शनमध्ये सोनालीने लिहिले आहे कि, ‘या सुंदर स्त्रिया मला कॅमेऱ्यात सुंदर दाखवतात ! माझी मेकअप आर्टिस्ट #ZoyaKhan आणि हेअर स्टायलिस्ट #Trupti याची खात्री बाळगतात की जेव्हा तुम्ही मला पडद्यावर पहाल तेव्हा मी माझ्या सर्वोत्तम दिसेन. सुंदर गृहिणी, माता आणि मुली असण्याबरोबरच या सुंदर कलाकार आहेत, त्यांच्या कुटुंबाला आधार देतात आणि खंबीरपणे उभ्या आहेत, आत्मनिर्भर, स्वावलंबी आहेत. त्या माझ्या सुपरवुमन आहेत.’

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

याआधी सोनालीने नवरात्रीनिमित्त बऱ्याच पोस्ट शेअर केल्या आहेत. पहिल्या दिवशी दिवंगत आज्जीच्या आठवणीतली पोस्ट शेअर करून तिने सगळ्यांना भावनिक केले. तर दुसऱ्या दिवशी आईसाठी पोस्ट शेअर करून तिने आईचे माहात्म्य सांगितले.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

यानंतर लहानपणीपासून घट्ट मैत्री असणाऱ्या मैत्रिणीसाठी पोस्ट शेअर केली आणि आता.. आता तिने दररोज शूटिंग सेटवर तिच्यासोबत असणाऱ्या तिच्या हेअरस्टायलिस्ट आणि मेकअप आर्टिस्टसाठी तिने पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

या प्रत्येक पोस्ट व्यवस्थित वाचल्यावर तुम्हालाही कळेल कि, नवरात्रीत ज्या नाव दुर्गा आपण मंडपात शोधत असतो.. त्या तर रोज आपल्या आसपास वावरत असतात.

Tags: Instagram PostMarathi ActressNavratri 2022sonalee kulkarniviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group