Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

साऊथ स्टार मनोबाला कालवश; रजनीकांत, कमल हसनसारख्या दिग्गज कलाकारांनी केला शोक व्यक्त

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 3, 2023
in सेलेब्रिटी, Trending, फोटो गॅलरी, बातम्या
0
SHARES
975
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। साऊथ सिनेविश्वातील असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे चाहते विविध भाषिक आहेत. यांपैकी एक तमिळ चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक मनोबाला यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून त्यांच्या अचानक जाण्याने साऊथ सिनेविश्वाची मात्र मोठी हानी झाली आहे. साऊथ सिने विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोबाला यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

பிரபல இயக்குநரும், நடிகருமான, அருமை நண்பர் மனோபாலாவுடைய இறப்பு எனக்கு மிகவும் வேதனை அளிக்கிறது. அவருடைய குடும்பத்தினருக்கு என்னுடைய அனுதாபங்கள். அவரது ஆத்மா சாந்தியடையட்டும்.@manobalam

— Rajinikanth (@rajinikanth) May 3, 2023

मीडिया रिपोर्टनुसार, मनोबा ला हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना दोन महिन्यांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त हे एका कलाकाराने ट्विटरवर जाहीर केले आणि त्यानंतर चाहत्यांनी टाहो फोडला.

View this post on Instagram

A post shared by தளபதி ரசிகன் பாலா😍🔥 (@thalapathy__vijay__offl__)

मनोबाला यांच्या कारकिर्दीविषयी बोलायचे झाले तर, १९७९ मध्ये प्रदर्शित झालेल्या भारतीराजा यांच्या पुथिया वारुपुगल या चित्रपटापासून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी आपल्या पूर्ण कारकिर्दीत एकूण २४ चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. शिवाय विविध चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका या नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या आहेत. मनोबाला यांच्या जाण्याने साऊथ सिनेविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

இயக்குனர், நடிகர், தயாரிப்பாளர் என பன்முகம் கொண்ட இனிய நண்பர் மனோபாலா மறைந்த செய்தி பெரும் துயரத்தை அளிக்கிறது. சினிமாவின் ஆர்வலர் என்பதே அவரது முதன்மையான அடையாளமாக இருந்தது. அவரை இழந்து வாடும் குடும்பத்தாருக்கும், நண்பர்களுக்கும், அவரது ரசிகர்களுக்கும் எனது ஆறுதலைத்…

— Kamal Haasan (@ikamalhaasan) May 3, 2023

सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून अनेक सिने कलाकारांनी मनोबाला यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. साउथचे सुपरस्टार रजनीकांत यांनी ट्विटर हँडलच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत मनोबाला यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर अभिनेते कमल हसन यांनीदेखील ट्विटर हँडलच्या माध्यमातून एक ट्विट शेअर करत मनोबला यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. याशिवाय अभिनेता विजय थलपती याने देखील इंस्टाग्राम हॅण्डल वर मनोबाला यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Tags: death newsInstagram Postsouth actorSouth IndustryTwitter Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group