Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शाहरुखने केलं चाहत्यांसाठी ‘5 स्टार’ हॉटेलचं बुकिंग आणि डिनरचं आयोजन; पहा फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 14, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
SRK With Fans
0
SHARES
116
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान याने अनेकदा माध्यमांसमोर एका गोष्टीची कबुली दिली आहे कि, त्याच्या आयुष्यात मित्र हि जागा केवळ चाहत्यांसाठी आहे. यासह कारण म्हणजे जेव्हा त्याच्या मुलाचं म्हणजे आर्यन खानचं ड्रग्ज प्रकरण समोर आलं होतं तेव्हा त्याच्या मित्र मंडळींपेक्षा जास्त चाहत्यांनी त्याला आणि कुटुंबाला मोठा आधार दिला होता. त्याच्या घरासमोर सतत चाहत्यांची गर्दी असायची. ‘लव यू शाहरुख, तू काळजी करु नकोस आम्ही तुझ्यासोबत आहोत, आर्यन लवकरच निर्दोषमुक्त होईल’ असे होर्डिंग, बॅनर घेऊन हे चाहते रात्र दिवस त्याच्या घराबाहेर गर्दी करायचे.

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

त्यामुळे आता शाहरुखही आपल्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या चाहत्यांवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करताना दिसतो. दरम्यान चेन्नईमध्ये शाहरुखच्या भेटीसाठी काही चाहते आले होते. त्याने या चाहत्यांसाठी फाईव्ह स्टार रुम्स बुक केल्या, त्यांना रात्री जेवू घातलं, त्यांच्यासोबत बातचित केली. या भेटीचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यावर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. चाहत्यांना नाराज न करता शाहरुखने त्यांच्या भेटीचा आनंद घेतला याहून मोठी काय बाब असणार..?

View this post on Instagram

A post shared by SRK ROYALS FC MUMBAI (@srk_royals_mumbai)

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता शाहरुख खान हा गेल्या महिनाभरापासून चेन्नईमध्ये आहे. माहितीनुसार, तो चेन्नईमध्ये त्याचा आगामी चित्रपट ‘जवान’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खानसह दाक्षिणात्य सेलिब्रिटी अभिनेता विजय सेतूपती आणि अभिनेत्रो नयनतारादेखील आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे लोकप्रिय दिग्दर्शक अॅटली करत आहेत. या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. शाहरुखच्या या चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहे.

Tags: bollywood actorFans Showering LoveInstagram PostShahrukh KhanViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group