Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मला ‘चिकन 65’ बनवायला शिकायचंय; बॉलिवूडच्या किंग खानने व्यक्त केली चविष्ट इच्छा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 8, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
SRK
0
SHARES
114
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिने इंडस्ट्रीचा बादशाह किंग खान म्हणून ओळख असलेला अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये जबरदस्त व्यस्त आहे. पण तरीही आपल्या चाहत्यांशी माय बाप प्रेक्षकांशी संपर्क तोडून कसे चालेल..? म्हणून तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचा आगामी चित्रपट ‘जवान’ चांगलाच चर्चेत आहे. तर दुसरीकडे शाहरुख खानची ‘चिकन ६५’ बनवायला शिकण्याची इच्छा सुद्धा ट्रेण्डिंगमध्ये आहे. होय. शाहरुखला चक्क चिकन ६५ बनविण्याची रेसिपी शिकण्यात इंटरेस्ट आहे.

Wot a 30 days blast RCE team! Thalaivar blessed our sets…saw movie with Nayanthara partied with @anirudhofficial deep discussions with @VijaySethuOffl & Thalapathy @actorvijay fed me delicious food.Thx @Atlee_dir & Priya for ur hospitality now need to learn Chicken 65 recipe!

— Shah Rukh Khan (@iamsrk) October 7, 2022

तुम्ही अनेकदा अनेक कलाकारांना विविध मोठमोठ्या रेस्टोरंट वर व्हॅकेशन ट्रीपवेळी व्हिलासमध्ये वगैरे विविध फूड आणि रेसिपी टेस्ट करताना पाहिले असाल. पण पहिल्यांदाच कुणीतरी मला हे बनवायचं आहे असं म्हटलंय. शाहरुखची हि चविष्ट इच्छा ऐकून त्याचे चाहतेही दोन मिनिट स्तब्ध झाले असतील यात काही वाद नाही. शुक्रवारी रात्री शाहरुखने एक ट्विट शेअर करीत ‘जवान’ चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान झालेले काही मजेशीर किस्से सांगितले. टीम RCE बरोबर काम करतांना खूप मजा आली. सुपरस्टार रजनीकांत यांनी सेटवर भेट दिली. अभिनेता थलपथी विजयने चविष्ट जेवण दिले. नयनतारासोबत पहिला चित्रपट असूनही मजा आली. अनिरुद्ध रविचंदर यांच्यासोबत पार्टी केली. विजय सेतूपती आणि थलपती यांच्यासोबत चर्चा केली. ॲटली आणि प्रिया यांचे आभार… एव्हढं लिहून शेवटी शाहरुख म्हणतोय कि, आता मला चिकन 65 ची रेसिपी शिकायची आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

शाहरुखच्या या ट्वीटने अनेक युजर्सची लक्ष वेधून घेतले आहे. चिकन 65ही अत्यंत चविष्ट आणि स्वादिष्ट अशी रेसिपी आहे. जी दक्षिण भारतीय स्टार्टर म्हणून प्रसिद्ध आहे. बॉलिवुडचा किंग शाहरुख या ट्विटव्यतिरिक्त त्याच्या अॅक्शन-थ्रिलर ‘जवान’ चित्रपटामुळे कॅचर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘जवान’चे पोस्टर आणि टीझर रिलीज झाले आहे. यामध्ये शाहरुख खानसोबत, नयनतारा, विजय सेतुपती, प्रियामणी, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोवर हे कलाकार देखील अन्य मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २ जून २०२३ रोजी रिलीज होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

याचसोबत तो सिद्धार्थ आनंदच्या ‘पठाण’मध्येदेखील दिसणार आहे. हा चित्रपट २५ जानेवारी रोजी थिएटरमध्ये दाखल होईल. यामध्ये शाहरुखसह, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमदेखील मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय त्याचा ‘डंकी’ हा चित्रपटदेखील २२ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Tags: bollywood actorInstagram PostShahrukh KhanTweeter Postviral tweetViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group