Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आता चित्रपटांमध्ये वापरता येणार नाही ‘अ‍ॅपल’चे कोणतेही गॅजेट्स

tdadmin by tdadmin
February 27, 2020
in बातम्या, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक आघाडीच्या कंपनी पैकी ‘अ‍ॅपल’ ही एक कंपनी आहे. इतर कंपनीच्या तुलनेत अ‍ॅपलचे गॅजेट्स अत्यंत महाग मिळतात. त्यामुळे अ‍ॅपलचे ‘आयफोन’, ‘मॅकबूक’, ‘आयपॅड’ हे प्रोडक्टस वापरणं प्रतिष्ठेचं समजलं जातं. अनेक चित्रपटांमध्ये पात्रांना श्रीमंत किंवा अत्याधुनिक दाखवण्यासाठी अ‍ॅपलच्या गॅजेट्सचा वापर केला जातो. परंतु हा वापर आता येणाऱ्या काळात थांबवावा लागणार आहे. आता निर्मात्यांना आपल्या कुठल्याही चित्रपटात अ‍ॅपलचे गॅजेट्स वापरता येणार नाही.

‘स्टार वॉर्स: द लास्ट जेडी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक वॅनिटी फेअर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ही अचम्बहीत करणारी माहिती दिली.
ते म्हणाले, “स्टार वॉर्समध्ये आम्ही कुठलेही अ‍ॅपलचे गॅजेट वापरले नाही. कारण आम्हाला चित्रपटात अ‍ॅपलकडून आयफोन न वापरण्याची स्पष्ट ताकिद देण्यात आली होती. खरं तर त्यांनी आम्हाला खलनायकाच्या हातात आयफोन दिसता कामा नये, असे सांगितले होते. परंतु आमच्या चित्रपटातील कुठल्याच व्यक्तिरेखेने आयफोन वापरला नाही.” असे वॅनिटी फेअर म्हणाले.

चित्रपटातील खलनायकाने जर अ‍ॅपलचे कुठलेही गॅजेट वापरले तर कंपनीची नकारात्मक जाहिरात होऊ शकते असे कंपनीला वाटते. त्यामुळे त्यांनी ही ताकिद दिली होती. शिवाय येनाऱ्या काळात कुठल्याही चित्रपटात अ‍ॅपलच्या परवानगीशिवाय त्यांचे कुठलेच उत्पादन दाखवता येणार नाहीये आणि जर दाखवल्यास कंपनी कायदेशीर कारवाई करण्याची शक्यता आहे.” अशी माहिती वॅनिटी फेअर यांनी या मुलाखतीत दिली.

Tags: appleBollywoodhollywoodipadiphonemcbookstar wars the lastवॅनिटी फेअर
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group