Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेता सुबोध भावे साकारतोय ‘संत तुकाराम’; सोशल मीडियावर शेअर केला फर्स्ट लूक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 17, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Subodh Bhave
0
SHARES
46
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिने विश्वातील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे हा विविधांगी भूमिकांमूळे प्रेक्षकांचा लाडका झाला आहे. बालगंधर्व, लोकमान्य टिळक, काशिनाथ घाणेकर, छत्रपती शिवाजी महाराज, बिरबल अशा विविध ढंगाच्या भूमिका त्याने आजतागायत उत्तमरीत्या साकारल्या आहेत. येत्या काळात सुबोध संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत आपल्या भेटीस येत आहे. या भूमिकेतील फर्स्ट लूक त्याने सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केला आहे. सुबोधने हा फोटो शेयर करताच त्यावर कौतूकाचा वर्षाव सुरु झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

अभिनेता सुबोध भावे याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर करताना लिहिले आहे कि, ‘ “संत तुकाराम” आज “संत तुकाराम” या आमच्या आगामी हिंदी चित्रपटातील “तुकाराम महाराज” यांच्या वेशातील माझं पहिलं छायाचित्र तुमच्या समोर सादर करत आहे. ही अद्वितीय व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला दिल्याबद्दल माझे दिग्दर्शक _ यांचा मी कायमचा ऋणी आहे. तुकाराम महाराज साकार करण्यामागे एक फार छान गोष्ट आहे. ती यथावकाश कथन करीन. माझे निर्माते आणि संपूर्ण संघाचे मनपूर्वक आभार!! आता कोठे धावे मन,तुझे चरण देखीलिया!’

View this post on Instagram

A post shared by Contiloe Pictures (@contiloepictures)

सुबोध भावेने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकरी तसेच सिने विश्वातील अनेक मंडळी विविध प्रतिक्रिया देत आहेत. सुबोध भावेचा संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेतील लूक अतिशय लक्षवेधी आणि दैवी वाटतो आहे. यावर कमेंट करताना अभिनेता जितेंद्र जोशीने लिहिले आहे कि, ‘खूप छान दिसतो आहेस आणि काम तर उत्तमच केलं असणार यात शंका नाही. उत्सुक आहे मित्रा!!’ तसेच अभिनेता स्वप्निल जोशीने सुबोधला त्याच्या या भूमिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अभिनेत्री ऋतुजा बागवेने कमेंटमध्ये लिहिले आहे, ‘तू काहीही करू शकतोस’.

Tags: Instagram Postsubodh bhaveUpcoming Bollywood MovieViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group