Take a fresh look at your lifestyle.

‘सुटेबल बॉय’ चा फर्स्ट लूक !

0

टीम, हॅलो बॉलीवूड | मीरा नायर यांच्या ‘सुटेबल बॉय’ या सिरीजचा फर्स्ट लूक काही वेळापूर्वी ईशान खट्टर याने आपल्या इन्स्टा अकॉउंट वरून शेअर केला. त्यात ईशान खट्टर याने मिशी राखली आहे आणि तो तब्बू सोबत दिसत आहे. एकूणच वेश्या कोठ्यावरचं दृश्य, त्यात तब्बू वेश्या आणि ईशान तिचा तरुण चाहता दिसत आहे. तब्बू यामध्ये साईदा बाईचा तर ईशान मान कपूर च्या भूमिकेत दिसणार आहे.

विक्रम सेठ यांच्या ‘सुटेबल बॉय’ नावाच्या बेस्टसेलिंग कादंबरीवरून मीरा नायर यांनी हा चित्रपट बनवला आहे. या पोस्टर वरून चाहते आणि सहकलाकर ईशानच कौतुक करत आहेत. हि सहा भागांची सिरीज ‘लूक आऊट फॉर बीबीसी वन’कडून निर्मित केली जातीय. ईशान सोबतच यामध्ये नमिता दास, तानिया माणिकतला, शहाना गोस्वामी, दानिश राजवी, आणि माहीर कक्कर देखील दिसणार आहेत.

View this post on Instagram

A Suitable Boy.. first look

A post shared by Ishaan (@ishaankhatter) on

Leave a Reply

%d bloggers like this: