Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘जी बापाची झाली नाही ती..,’; अर्चनासोबतच्या वादावर सुंबुलच्या वडिलांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 8, 2022
in Trending, Hot News, TV Show, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
11.3k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स टीव्हीच्या बिग बॉस सीजन १६ मध्ये सुरुवातील सगळ्यात जास्त चर्चेत राहिली ती म्हणजे प्रेक्षकांची लाडकी इमली. अर्थात अभिनेत्री सुंबुल तौकीर खान. पण पहिल्या आठवड्यानंतर तिचा गेम जणू विझला. तिची आणि शालीन भनोतची मैत्री झाली. ज्या मैत्रीचे रंग काहीसे खोटे होते. ज्यामुळे घराबाहेरील दुनियेला त्यांची मैत्री आणि त्यांच्यात सुरु झालेलं नातं काहीस पटत नव्हतं. या दरम्यान ती अनेक चुका करताना दिसली जे तिच्या वडिलांना सहन झालं नाही आणि ते थेट बिग बॉसच्या मंचावर पोहोचले. या घटनेचा संदर्भ घेत अर्चना गौतमने सुंबुलच्या मर्मावर बोट ठेवलं आणि त्यांच्यात भांडण झाली. यावेळी सुंबुलचा रुद्र अवतार पहायला मिळाला. यावर तिच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

शालिन भनोतच्या मागे मागे फिरणे आणि रडणे याशिवाय बाकी काहीही करताना सुंबुल कधी दिसलीच नाही. पण गेल्या २ दिवसात मात्र तिचं एक वेगळंच रूप पहायला मिळालं. सुंबुल आणि तिच्या वडिलांचं नातं खूप घट्ट आहे हे प्रीमिअरलाच समोर आलं होत. यानंतर लेकीच्या चुका दाखवण्यासाठी तिचे वडील बिग बाॅसच्या मंचावरदेखील आले होते. यावेळी त्यांनी सुंबुलचा चांगलाच क्लास घेतला आणि शालिन- टीनापासून लांब राहा असे बजावले. कारण सुंबुल या गोष्टींमुळे बाहेर अत्यंत चुकीची दिसत होती. शिवाय सलमानने देखील तिला चार शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या पण तिच्यावर काहीच फरक पडला नाही.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

हे स्पष्ट दिसत होत कि, सुंबुलला तिच्या वडिलांनी आणि सलमानने सांगितलेल्या गोष्टी पटलेल्या नाहीत आणि पटवून घ्यायच्यादेखील नाहीत. यावरून अलीकडेच बिग बाॅसच्या घरात अर्चना गाैतम आणि सुंबुलचं जोरदार भांडण झालं. यावेळी अर्चना सुंबुलला म्हणाली की, जी मुलगी तिच्या बापाची झाली नाही तू दुसरं कुणाची काय होणार..? तू तर तुझ्या वडिलांचे ऐकत नाहीस.. यावर सुंबुल संतापते आणि अर्चनासोबत जोरजोरात भांडते. अगदी अर्चनाला मारण्यासाठीसुद्धा ती धावते. यावर सुंबुलचे वडील म्हणाले कि, ‘माझ्या मुली माझ्याबद्दल कोणी काही चुकीचे बोलले तर कधीच ऐकून घेऊ शकत नाहीत. सुंबुलने माझ्या काही गोष्टी ऐकल्या नाहीत पण कोणी कुठल्या विषयासाठी माझं नाव घेत असेल तर तिला राग येणे साहजिक आहे.’

Tags: Archana GautamBigg Boss 16Colors TVSumbul Touqueer KhanViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group