Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सुरभी ज्योतीचा फायर अंदाज; बिकिनी सूटमध्ये लावली पाण्यामध्ये आग

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 30, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Surbhi Jyoti
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हिंदी टीव्ही मालिकांमधील अत्यंत लोकप्रिय चेहरा असणारी अभिनेत्री सुरभी ज्योती नेहमीच सोशल मदियवर सक्रिय असते. अनेकदा ती आपले हटके आणि बोल्ड अंदाजातील फोटो आपल्या चाहत्यांसह शेअर करते. तिचा बोल्डनेस पाहून कितीतरी वेळा नेटकरी क्लीन बोल्ड होतात. आताही सुरभीने असाच बोल्ड अवतारातील बिकिनी लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे फोटो पाहून सोशल मीडियावरील वातावरण चांगलाच हॉट झालं आहे.

View this post on Instagram

A post shared by Surbhi Jyoti (@surbhijyoti)

अभिनेत्री सुरभी ज्योतीने हे फोटो आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती स्वतःची तोंड बॉडी फ्लोन्ट करताना दिसते आहे. सुरभी सध्या मोठा ब्रेक घेऊन मालदीवमध्ये आपल्या सुटयांचा आनंद घेताना दिसते आहे. याच सुट्ट्यांमधील हे खास क्षण तिने आपल्या चाहत्यांसह शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने बिकिनी सूट परिधान केला आहे. शिवाय ती मालदीवच्या बीचवर दिसते आहे. या फोटोंमध्ये तीने पांढऱ्या रंगाच्या टू पीस बिकिनीमध्ये मालदीवच्या निळ्याशार समुद्रात आग लावली आहे. तिचा हा लूक प्रचंड बोल्ड आणि लक्षवेधी आहे.

View this post on Instagram

A post shared by Surbhi Jyoti (@surbhijyoti)

मोकळे केस, डोळ्यावर गॉगल, चेहऱ्यावर येणारा सूर्य प्रकाश यामध्ये तिचे सौंदर्य आणखीच चमकते आहे. सुरभीने हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिच्या या फोटोंवर अनेक चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. बीच बेब, लुकिंग सुपर, हॉटनेस ओव्हरलोड, ओह माय माय अशा विविध पद्धतीने चाहत्यांनी आपल्या भावना प्रकट केल्या आहेत. अभिनेत्री सुरभी ज्योतीच्या वर्क फ्रन्टबद्दल बोलायचं तर, तिने ‘कुबूल है’ आणि ‘नागिन’ या सारख्या उत्कृष्ट मालिकांमधून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. मुख्य म्हणजे हिंदी टीव्ही मालिकांसह तिने ओटीटीवरदेखील काही काम केलं आहे. याशिवाय तिने काही पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Tags: hot PhotosInstagram PostMaldives VacationSurbhi Jyotitv actress
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group