Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण: संजय लीला भंसाळी बांद्रा पोलिस स्टेशनला दाखल

tdadmin by tdadmin
July 6, 2020
in गरम मसाला, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. यावेळी भन्साळी एकट्यानेच नाही तर त्यांची पूर्ण लीगल टीमही येथे त्यांच्याबरोबर होती. अलीकडेच सुशांतच्या आत्महत्येच्या प्रकरणात संजय लीला भन्साळी यांची चौकशी केली जाऊ शकते, अशी माहिती एका मोठ्या पोलिस सूत्रांकडून मिळाली होती. संजय लीला भन्साळीच्या कोणत्याही चित्रपटात सुशांत कधीही दिसला नव्हता, परंतु तरीही या प्रकरणात भन्साळीला समन्स बजावण्यात आले आहे. वास्तविक, भन्साळीच्या एका नव्हे तर दोन चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी फायनल झाल्यानंतर सुशांतला चित्रपटातून काढण्यात आले.

वांद्रे पोलिस स्टेशन गाठण्यापूर्वी भन्साळी जुहू येथील त्यांच्या कार्यालयात पोहोचला आणि तेथे त्यांच्या लीगल टीमशी या विषयावर चर्चा केली. भन्साळी गाडीत बसला आणि त्याच्या टीमशी चर्चा केली. त्यांच्या कार्यालयातून पोलिस स्टेशन गाठण्यापर्यंत संजय लीला भन्साळी यांना या प्रकरणात कोणती माहिती आहे हे विचारण्यास वारंवार प्रयत्न केले परंतु त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘राम लीला’ चित्रपटामध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसले होते. परंतु मिळालेल्या माहितीनुसार, भन्साळी यांच्या रामलीला या चित्रपटाची संपूर्ण स्क्रिप्टिंग सुशांतला लक्षात ठेवून करण्यात आली होती. या चित्रपटात सुरुवातीला सुशांतला घेण्यात आले होते. मात्र या दरम्यान सुशांतला यशराज फिल्म्स कंपनीच्या 3 फिल्मचा करार करण्यात आला होता. म्हणजेच यशराज फिल्म्सचे तीन चित्रपट करण्यापूर्वी तो इतर कोणत्याही कंपनीबरोबर चित्रपट साइन करू शकत नव्हता.

या माहितीनुसार, भन्साळी कडून ‘राम लीला’ ची ऑफर मिळाल्यानंतर सुशांतने यश राज एजन्सीचे कास्टिंग हेड शानू शर्मा यांना याबद्दल संपूर्ण माहिती दिली. सुशांत 3 चित्रपटाच्या कंत्राटात बांधला गेल्याने भन्साळी प्रॉडक्शनने यशराज फिल्म्सला 4 कोटी 45 ​​लाखांचा रॉयल्टीही देऊ केली होती. पण यानंतर असे काही घडले की सुशांतसिंग राजपूतला या चित्रपटातून बाहेर काढण्यात आले आणि त्याच्या जागी रणवीर सिंगला घेण्यात आली. हा चित्रपट त्याच्या हातातून सुटल्यानंतर सुशांतने शानूला फोन करून त्याच्याशी जोरदार भांडण केले होते. एवढेच नव्हे भन्साळीचा आणखी एक चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’ मध्ये सुद्धा तर सुशांतच्या जागी र‍िप्‍लेस केले गेले होते. या चित्रपटातही सुशांतच्या जागी रणवीर सिंग दिसला होता.

सुशांतच्या निधनानंतर कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी ट्विट केले होते की, ‘छ‍िछोरे’ हिट झाल्यानंतर सुशांतने 7 नवीन चित्रपट साइन केले होते. पण 6 महिन्यांत हे सातही प्रोजेक्‍टस त्याच्या हातातून गेले होते.

Tags: BollywoodBollywood ActressBollywood awardsbollywood celibretybollywood directorBollywood GossipsBollywood MoviesBollywood NewsBollywood RelationshipBollywood top actressbollywoodactordeathdeath newsDeepika PadukonDeepika Padukonedeepikapadukaondipika padukiondipika padukonpoliceranveer singhranveersinghranvirsanjayleelabhansalisuciedsuicideSushant Singhआत्महत्यादीपिका पादुकोणबॉलीवूडरणवीर सिंगसंजय लीला भंसाळीसुशांतसिंह राजपूतहिंदी चित्रपट दिग्दर्शक
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group