Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘.. प्रेम म्हणजे सृष्टीचा आधार’; इंडस्ट्रीचा लाडका कृष्ण साकारणाऱ्या स्वप्निल जोशीची खास पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 19, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Swapnil Joshi
0
SHARES
9
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अतिशय लाडका आणि लोकप्रिय अभिनेता म्हणून स्वप्निल जोशीची ओळख आहे. त्याच्या स्माईलवर कित्येक तरुणी फिदा आहेत. मराठी सिनेसृष्टीच्या चॉकलेट हिरोंमध्ये स्वप्निलची गिनती आहे. सध्या स्वप्निल सोशल मीडियावर भारी सक्रिय आहे. शिवाय विविध प्रोजेक्ट्समूळे तो नेहमीच चर्चेत असते. त्याने सोशल मीडियावर जन्माष्टमी आणि दहीकाल्याच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने साकारलेल्या श्रीकृष्णाचा एक लोभसवाणा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

अभिनेता स्वप्निल जोशी हा इंडस्ट्रीतील अतिशय लाडका कृष्ण साकारणारा अभिनेता आहे. त्याने साकारलेल्या श्रीकृष्णावर न जाणे कित्येक राधा भाळल्या होत्या. त्यामुळे हे पात्र नेहमीच स्वप्निलच्या हृदयापाशी राहील. या पात्राशी संबंधित आठवणीतला एक व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘३० वर्षांहून अधिक काळ उलटून गेला तरी या भूमिकेविषयी मनात असलेला आदर आणि प्रेम तसाच आहे. तुम्ही दिलेल्या अभूतपूर्व प्रेमासाठी खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा.. राधे राधे..’

View this post on Instagram

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

आज पासून ३० वर्षांपूर्वी स्वप्निल जोशीने ‘श्री कृष्ण’ या मालिकेत कृष्णाची मुख्य भूमिका साकारली होती. या भूमिकेतील स्वप्निल आजही लोकांच्या मनात जसाच्या तसा आहे. या पात्रासाठी स्वप्निलवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम उधळले आहे. त्याने शेअर केलेला हा व्हिडिओ साधारण २० वर्षांपूर्वीचा आहे. ज्यामध्ये स्वप्निल कृष्ण स्वरूपात दिसत आहे. निरागस चेहरा, वेड लावणारं हास्य आणि कमालीचे शब्दोच्चार हे स्वप्निलसाठी उजवं ठरलं. या व्हिडिओत श्रीकृष्ण सांगत आहेत कि, ‘प्रेम हि जगत का सार है.. और प्रेम हि सृष्टी का आधार है!’ १९९३ साली आलेल्या ‘श्री कृष्ण’ या मालिकेत स्वप्निलने साकारलेला कृष्ण हा आजही प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुतलेला आहे.

Tags: Instagram PostJanmashtamimarathi actorswapnil joshiViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group