Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

स्वरा भास्करने शेअर केला पतीसोबतच्या पहिल्या रात्रीचा फोटो; नेटकरी म्हणाले..

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 3, 2023
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Swara Bhaskar
0
SHARES
85
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच तिच्या परखड विधानांमुळे चर्चेत राहिली आहे. मुद्दा कोणताही असो त्यावर आपले थेट आणि स्पष्ट मत मांडण्यासाठी स्वरा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. अशा वादाच्या भोवऱ्यात घिरलेली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर १६ फेब्रुवारी २०२३ रोजी लग्न बंधनात अडकली. तिने एका राजकीय नेत्यासोबत संसार थाटला आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत राहिले. यानंतर आता स्वराने हनीमूनचे फोटो शेअर केले आहेत. जे पाहून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

Haters: suitcase, fridge, illegitimate, conversion blah..blah.. blah..
Us: 😍😍😍@FahadZirarAhmad @hargunspeaks @arishqamar @sinjini_m @AamirAzizJmi pic.twitter.com/IeTruOXXdV

— Swara Bhasker (@ReallySwara) February 24, 2023

स्वरा भास्करने समाजवादी पक्षाचे युवा नेता फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केले. याबाबत तिने पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्का लागला होता. धर्माबाहेर लग्न केल्यामुळे ती ट्रोल झाली होती. यानंतर आता तिने थेट तिच्या हनीमूनचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. स्वराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर स्टोरी शेअर करत हनिमून बेडचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर गुलाबाच्या पाकळ्या आणि फुलमाळा लावल्याचे दिसत आहे.

Hain aisa bhi hota hai kya 😂#swarabhaskar pic.twitter.com/36xj6uTu04

— stay peaceful (@staypeaceful__) March 2, 2023

 

स्वराच्या हनिमूनचा हा बेड तिच्या आईने स्वतःच्या हातांनी सजवला आहे. यासाठी स्वराने तिच्या आईचे आभार मानले आहेत. स्वराने हा फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला शेअर करताना लिहिलंय कि, ‘आईने माझा हनीमुन फिल्मीस्टाईलमध्ये बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला आहे’. स्वराने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘हे तर सॉलिड फिल्मी आहे’. तर आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘थोडं नॉर्मल जगू शकता का..?’ तसेच आणखी एकाने म्हटले आहे कि,’ वाह आईला खुपचं काळजी आहे लेकीची’.

Tags: Bollywood ActressSocial Media TrollingSwara BhaskarTweet PostViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group