शाहरुख खानची मुलगी ‘सुहाना’ अडकली अमेरिकेत
शाहरूख खानची लेक सुहाना खान इंडस्ट्रीतील सर्वाधिक लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. सुहाना खानचे फोटो, तिचे व्हिडीओ कायम चर्चेत असतात.