Tag: anurag kashyap

तू नेहमीच मला आदरानं वागवलं ; अनुराग कश्यपच्या मदतीला धावून आली ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ ...

लैगिंक अत्याचार प्रकरणी अनुराग कश्यपला अटक करा ; कंगनाची मागणी

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप केला असून ट्विटवर ही माहिती दिली ...

त्यापेक्षा तूच भारत- चीन सीमेवर जा ; ‘या’ अभिनेत्याचा कंगणाला सल्ला

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत आहे. बॉलिवूडमधील ड्रग्सच्या ...

ट्विटर वर भिडले अनुराग कश्यप-रणवीर शौरी …पहा काय आहे प्रकरण

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | दिग्दर्शक अनुराग कश्यप व अभिनेता रणवीर शौरी यांच्यामध्ये ट्विटर वॉर रंगलंय. रणवीरच्या एका ट्विटवरून हा वाद ...

अनुराग कश्यप च्या आरोपांवर अभय देओलने लिहिली इंस्टाग्राम पोस्ट; म्हणाला…

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलिवूडचा ख्यातनाम दिगदर्शक म्हणून ओळख असलेला अनुराग कश्यप हा सध्या अनेक कारणांनी चर्चेत आहे. त्याने नुकतेच ...

कोरोना किटच्या मदतीसाठी ‘या’ चित्रपटाला मिळालेल्या फिल्मफेअर अवॉर्डचा अनुराग कश्यप करणार लिलाव

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । भारतात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे परिस्थिती दिवसेंदिवस खराब होते आहे. सध्या आरोग्य विषयक गोष्टींची कमतरता देखील ...

कोरोना: ‘प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया’ ची घोषणा,शूटिंग बंदमुळे प्रभावित होणाऱ्या कामगारांना मिळणार रिलीफ फंड

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । कोरोनोव्हायरस साथीच्या आजाराच्या वेळी फिल्म, दूरदर्शन आणि वेब मालिका शूटिंग बंद मुळे प्रभावित दैनंदिन वेतन मिळणा ...

CAB विरोधी आंदोलनात बॉलिवूड इंडस्ट्री सक्रिय; सोशल मीडियावर व्यक्त केलं आपलं निर्भीड मत

मुंबई प्रतिनिधी | नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभर वातावरण पेटलेलं असताना सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंत मंडळींनीही आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीरपणे ...

‘घोस्ट स्टोरीज’चा ट्रेलर रिलीज; झोया, करण, अनुराग उडवणार तुमची झोप!

हॅलो बॉलिवूड, ऑनलाइन । 'लस्ट स्टोरीज' च्या यशानंतर करण जोहर, झोया अख्तर अनुराग कश्यप, दिवाकर बॅनर्जी या दिग्दर्शक चमूने पुन्हा ...

Page 2 of 2 1 2

Follow Us