Tag: Facebook Post

अभिनेता प्रसाद ओक साकारणार स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका..?; विजू मानेंची पोस्ट चर्चेत

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील चमचमता तारा लोकप्रिय अभिनेता, उत्तम दिग्दर्शक, समाज भान बाळगणारा लेखक प्रसाद ओक दिवसेंदिवस प्रगतीची एक ...

आईच्या निधनानंतर राखीची झाली ‘अशी’ अवस्था; किरण मानेंनी शेअर केली भावनिक पोस्ट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वातील ड्रामाक्वीन राखी सावंतच्या आईचे निधन झाल्यानंतर तिची अवस्था फार वाईट झाली आहे. आईच्या निधनामुळे राखी ...

किरण मानेंच्या लेकीचं नाट्य क्षेत्रात पदार्पण; प्रथम संहितेचा पहिला प्रयोग पुण्यात

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिजनमध्ये टॉप ३ मध्ये जागा मिळवणारे किरण माने सोशल मीडियावर वारंवार चर्चेत राहण्याची ...

संगीतसृष्टीला मोठा धक्का; ‘चिकमोत्याची माळ’ फेम संगीतकार निर्मल मुखर्जी कालवश

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रत्येक गणेशोत्सवात आपण 'चिकमोत्याची माळ' हे गाणं ऐकत असतो. या गाण्याचे सूर, संगीत, ओळ कानी पडले कि ...

अभिनंदन!! मराठी अभिनेता अशोक शिंदे यांचा ‘नटश्रेष्ठ निळू फुले स्मृती पुरस्कार’ देऊन सन्मान

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील चिरतरुण, हसरे अभिनेते अशोक शिंदे यांनी नेहमीच विविध माध्यमातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. नायक, ...

यंदाचा 21’वा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ‘या’ दिवशी सुरु होणार; 140 सिनेमे महोत्सवात दाखवणार

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने २१ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लवकरच सुरु ...

उर्फी जावेदच्या नावावर नवं राजकारण..?; चित्रा वाघ यांना शिवसेना नेत्या सुषमा अंधारे देणार फाईट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात चांगलाच वाद पेटल्याचे आपण पाहिले. आपल्या ...

‘वादळवाट’ फेम ज्येष्ठ अभिनेते राजा बापट कालवश; मनोरंजन विश्वात शोकाकुल वातावरण

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रंगभूमीवर मराठी आणि हिंदी नाटकांसोबत इंग्रजी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाने विशेष स्थान प्राप्त केलेले ज्येष्ठ अभिनेते राजा (चंद्रकांत) ...

‘मुस्लिमांच्या मांडीला मांडी लावून..’; धर्माचे राजकारण करणाऱ्यांचा टिळेकरांनी घेतला तिखट समाचार

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर हे सोशल मीडियावर नुसते सक्रिय नसतात. तर समाजातील विविध विषयांवर ते ...

‘ह्या पोस्टवर जी कूत्री भूंकतील..’; शरद पोंक्षेंची सावरकरांचा उल्लेख असणारी ‘ती’ पोस्ट चर्चेत

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांना ‘हिंदुत्व के आधारस्तंभ - आचार्य कालिदास पुरस्कार’ने गौरवण्यात आलं. हिंदुत्वासाठी दिलेल्या ...

Page 2 of 17 1 2 3 17

Follow Us