Tag: Instagram Post

साऊथ स्टार मनोबाला कालवश; रजनीकांत, कमल हसनसारख्या दिग्गज कलाकारांनी केला शोक व्यक्त

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। साऊथ सिनेविश्वातील असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे चाहते विविध भाषिक आहेत. यांपैकी एक तमिळ चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध ...

‘ती’च्या निधनाने कोलमडला सलमान खान; फोटो शेअर करत म्हणाला, ‘तू माझ्यासाठी खूपच महत्वाची होतीस’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेता सलमान खान हा सोशल मीडियावर नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. वयाची साठी जवळ येऊनही सलमान ...

इथे डोसे करण्यासाठी मिळतोय 28 लाख रुपये पगार; शशांक केतकर करतोय शिफ्ट होण्याचा विचार

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विविध नाटक, मालिका, चित्रपट, सीरिजच्या माध्यमातून कलाकार मंडळी देशात ठिकठिकाणी आणि अगदी परदेशातही फिरतीवर असतात. कथानकाला शोभणारी ...

प्रदर्शनापूर्वीच ‘अनलॉक जिंदगी’ ठरला तब्बल 9 राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महामारी काळातील भयाण वास्तवावर भाष्य करणाऱ्या 'अनलॉक जिंदगी' या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली ...

कशी वाटतेय जोडी..? ‘या’ चित्रपटात रिंकू – ललित दिसणार एकत्र; फोटोंमधील केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय वातावरणात बैलगाडा शर्यतींचे मोठे महत्व आहे. आता याच बैलगाडा शर्यतींचा जल्लोष रुपेरी पडद्यावर अवतरणार ...

मराठी सिनेमा संपतोय..? TDM’ला थिएटरमध्ये शो मिळेना; दिग्दर्शक अन कलाकार झाले भावुक

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। TDM हा चित्रपट गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. चित्रपटाचे कथानक आणि कलाकारांचा सहज सोपा अभिनय प्रेक्षक अन समीक्षकांना ...

अंतर्वस्त्र न घातल्याने इंडस्ट्रीत काम मिळतं का..?; ‘त्या’ ड्रेसिंगमुळे ईशा गुप्ता झाली ट्रोल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वात ग्लॅमरची काहीच कमी नाही. या इंडस्ट्रीतील प्रत्येक अभिनेत्री बोल्ड, स्टनिंग आणि ग्लॅमरस आहे. ज्यामध्ये साहजिकच ...

‘महाराष्ट्र शाहीर’ पाहिल्यानंतर अवधूत गुप्ते म्हणाला, ‘गायकांच्या आयुष्यातील संघर्ष हा…’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट गेल्या आठवड्यात शुक्रवारी, २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटातून महाराष्ट्राच्या मातीतील ...

प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले ठरले ‘ब्राह्मण भूषण’ पुरस्काराचे मानकरी

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी नाट्यसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले हे नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. नाटक, मालिका, ...

उन्हाचे चटके.. घामाच्या धारा..; भारत- पाकिस्तान बॉर्डरवर 50 डिग्री तापमानात ‘बलोच’ चित्रित झाला

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पानिपतच्या लढाईत मराठ्यांना पराभव पत्कारून परक्यांची गुलामगिरी स्वीकारावी लागली. याच भयाण वास्तवाचे दर्शन घडवणारा 'बलोच' चित्रपट लवकरच ...

Page 25 of 236 1 24 25 26 236

Follow Us