Tag: Instagram Post

बाळाचे बाबा कोण..? प्रसिद्ध अभिनेत्रीची लग्नाआधीच GOOD NEWS; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिने इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री इलियाना डिक्रूज सध्या लाइमलाईटपासून फार दूर आहे. असे असूनही इलियाना प्रचंड चर्चेतअसते. ...

महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनचा जीवनपट येणार; सोशल मीडियावर फर्स्ट लूक आऊट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून मनोरंजन विश्वात विविध बायोपिक चित्रपट तयार केले जात असल्याचे पहायला मिळाले आहे. आगामी काळात ...

‘माझे जग उद्ध्वस्त..’; भावाच्या निधनाने कोलमडली अपूर्वा.. बहिणीचीही वाईट अवस्था

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरवर दुःखाचा डोंगर कोसळला असून ती पूर्णपणे कोलमडली आहे. अपूर्वाचा लहान भाऊ ओमी याला वयाच्या ...

एक इडली अन एक वड्यासाठी राखीने मोजले 600 रुपये; म्हणाली, ‘हा तर उल्लू…’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रोज काही ना काही कारण काढून सोशल मीडियावर चर्चेत कसं रहायचं हे राखी सावंतला बरोबर माहित आहे. ...

‘.. लांबूनच नमस्कार’; अमृता खानविलकरची ‘ती’ पोस्ट नेमकी कुणासाठी..?

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर हि तिच्या उत्तम अभिनय अन दर्जेदार नृत्य शैलीमुळे नेहमीच चर्चेत ...

‘तू तुझ्या डोक्याचा X- Ray काढून घे’; उर्फीच्या नव्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर आपल्या अतरंगी स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत राहणारी उर्फी जावेद सतत ट्रोल होऊनही सुधारायचं काही नाव घेत ...

‘जिगरा लावून नव्वद दिवसांवर झुंज दिली..’; किरण मानेंनी शेअर केली ‘त्या’ डेंजर झोनची आठवण

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठी सीजन ४ नंतर किरण माने प्रचंड चर्चेत राहिले. आधी केवळ वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत राहणारे ...

प्रशांत दामलेंनी मारली बाजी; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची निवडणूक हा विषय गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता. या ...

बेशिस्त.. नालायक.. हरामखोर! गरोदर सनाला पतीने ओढत नेलं; नेटकऱ्यांनी चांगलंच धारेवर धरलं

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध अभिनेत्री सना खानने मनोरंजन विश्वाला भले रामराम ठोकला असेल पण तरीही सोशल मीडियावर ती नेहमीच चर्चेत ...

भर रस्त्यात पेटली अभिनेत्याची गाडी; थोडक्यात वाचला मुलाचा जीव नाहीतर..

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। 'शूssss कोई है', 'शक्तिमान’, ‘गुटुर गू’ अशा विविध मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घातलेले प्रसिद्ध अभिनेते ...

Page 34 of 236 1 33 34 35 236

Follow Us