आई उदो गं.. उदो गं..!! अंबा देवीच्या गोंधळात सोनालीने घेतला उत्स्फूर्त सहभाग; भक्तिरसात तल्लीन झाली अभिनेत्री
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीची आघाडीची लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात ...