Tag: Planet Marathi

सायली संजीवचा ‘गोष्ट एका पैठणीची’ प्लॅनेट मराठी OTT’वर पाहता येणार; कधी आणि कसा..? जाणून घ्या

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाने ६८'व्या राष्ट्रीय पुरस्कारात 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा'चा बहुमान मिळवला. समीक्षकांनीही या चित्रपटाला पसंती ...

सोनाली कुलकर्णीकडे गोड बातमी आहे..?; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री जिला मराठी सिनेविश्वाची अप्सरा असे म्हटले जाते ती म्हणजे अर्थातच सोनाली ...

‘ललिता शिवाजी बाबर’ चित्रपटाच्या टीझरचे मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते अनावरण; पहा व्हिडीओ

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध धावपटू, आशियाई चॅम्पियन 'माणदेशी एक्सप्रेस' म्हणजेच 'ललिता शिवाजी बाबर' यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचे पोस्टर प्रजासत्ताक दिनाचे ...

पटलं तर घ्या!! प्लॅनेट मराठीच्या आगामी शोमधून होणार कलाकारांची पोलखोल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या आवडत्या सेलिब्रिटीजबद्दल, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. त्यांच्या सोबतच्या गप्पा, त्यांचे धमाल किस्से, ...

प्लॅनेट मराठीच्या ‘कंपास’चा श्रीगणेशा; मल्टिस्टारर वेबसिरीजच्या शूटिंगला सुरुवात

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गतवर्षी 'प्लॅनेट मराठी'ने उत्तमोत्तम, सर्जनशील कॉन्टेन्ट देऊन आपल्या जगभरातील प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. दर्जेदार, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट, ...

‘नवे वर्ष, नवे सरप्राईज’; ‘PLANET मराठी OTT’ घेऊन येणार धमाकेदार मनोरंजनाची चटकदार मेजवानी

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्लॅनेट मराठी नेहमीच आपल्या प्रेक्षकांसाठी सर्वोत्तम कलाकृती, नवनवीन विषयांवरील चित्रपट, वेबसीरिज, लघुपट, बहारदार गाणी यांसारखी मनोरंजनाची मेजवानी ...

‘भय : द अनटोल्ड व्हिलन ऑफ लाईफ’; प्लॅनेट मराठीवर सामाजिक संदेश देणारा लघुपट प्रदर्शित

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्लॅनेट मराठी ओटीटी नेहमीच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा नजराणा आणत असते. दर्जेदार चित्रपट, वेबसीरिज, सांगितिक मैफल असे मनोरंजनाचे विविध ...

अथांगमधील ‘राऊ’ साकारण्यासाठी अभिनेत्याने केले शारीरिक आणि मानसिक बदल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जयंत पवार दिग्दर्शित ‘अथांग’ या वेबसीरिजचे सगळे भाग आता प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांकडून ‘अथांग’ला ...

राजभवनात रंगला ‘गोष्ट एका पैठणीची’चा खास शो; राज्यपालांनी केले चित्रपटाचे कौतुक

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सरळ, साध्या गृहिणीच्या स्वप्नाचा रंजक प्रवास दाखवणारा 'गोष्ट एका पैठणीची' हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करत ...

राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांना इंद्रायणीच्या स्वप्नमयी प्रवासाची भुरळ; चित्रपटाचे केले तोंडभर कौतुक

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नुकताच पुण्यामध्ये क्रांतीज्योती महिला प्रतिष्ठानच्या ...

Page 3 of 7 1 2 3 4 7

Follow Us