Tag: Viral News

अभिनेत्री मधुराणी प्रभूलकरची फसवणूक; ऑनलाईन पद्धतीने 17 हजाराचा गंडा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय ठरलेली मालिका 'आई कुठे काय करते'मधून अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर घराघरात पोहोचली. यामुळे ...

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला डेंग्यूची लागण; सगळे शुटिंग्स थांबवले

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीचा भाईजान म्हणजेच बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. त्यामुळे सलमानच्या आयुष्यातील बारीक ...

राजामौलींच्या आगामी चित्रपटात दीपिका पदुकोणची वर्णी; महेश बाबुसोबत स्क्रीन शेअर करणार

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण अतिशय कुशल आणि हरहुन्नरी अभिनेत्री आहे यात काही वादच नाही. रामलीला, पद्मावत, पिकू ...

अभिनेता नव्हे, तर लेखक म्हणून आर्यन खानचा सिने इंडस्ट्रीत प्रवेश

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीचा किंग खान अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचे नाव गेल्या काही काळात प्रचंड चर्चेत ...

अभिनेत्री दिशा वकानीची घशाच्या कर्करोगाशी झुंज; दयाबेन व्यक्तिरेखेमूळे त्रासला कंठ

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत लोकप्रिय फॅमिली ड्रामा 'तारक मेहता का उलटा चष्मा' गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचे खळखळून ...

एम. एस. धोनीचे सिनेनिर्मिती क्षेत्रात पदार्पण; पहिल्याच चित्रपटात ‘नयनतारा’ची वर्णी

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अर्थात भारतीयांचा माही म्हणजेच महेंद्र सिंग धोनीची पाऊले आता सिने निर्मिती क्षेत्राकडे ...

‘गजनी 2’मधून आमिर खानचा पत्ता कट..?; सिक्वेलमध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तामिळ सिनेसृष्टीतील अत्यंत नामांकित आणि लोकप्रिय दिग्दर्शक ए.आर. मुर्गदास यांचा 'गजनी' हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय ठरला होता. ...

दिवाळीआधी घरात घुसून मारू; शहनाज गिलच्या वडिलांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स हिंदीवरील बिग बॉसच्या १३ व्या सिजनमधून प्रकाशझोतात आलेली शहनाज गिल नेहमीच चर्चेत असते. तिचा साधा भोळा ...

माधुरी दीक्षितने मुंबईत खरेदी केलं 48 कोटींचं घर; पण कुठे..? जाणून घ्या

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अदाकारीची पक्की छाप ठेवणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित अत्यंत लोकप्रिय आहे. धकधक ...

‘सर्वात जास्त घाम फोडणारा ‘धर्मवीर’ .. असं का म्हणाले प्रवीण तरडे..?

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस आल्याचे दिसले आहे. याचे कारण आहे चंद्रमुखी, धर्मवीर, पांडू यांसारख्या ...

Page 2 of 7 1 2 3 7

Follow Us